Emotional Sad Quotes In Marathi
ज्या लोकांची आपण जास्त काळजी करतो कायम तेच लोकं आपल्याला विसरून जातात

वेळ कितीहि बद्दली तरी चालेल पण तू कधी बदलू नकोस

नशिबाच आणि मनाचं कधीच जुळत नाही कारण मनात जे असतं ते नशिबात नसतं

शेवटी तुला मिळवणं हे माझं स्वप्न स्वप्नच राहिलं

Emotional Quotes In Marathi
अश्रूंना वजन नसतं पण निघाल्यावर मन मात्र हलकं होऊन जात

आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा कुणाचं मन दुखवून तुम्ही कधी सुखी नाही राहू शकत

जर माहित असतं प्रेम एवढं तडपवत तर मन जोडण्याच्या अगोदर हात जोडले असते

रडण्याने कोणी आपले होत नाही तर जो खरंच प्रेम करतो तो कधीच रडून देत नाही

Sad Quotes In Marathi
एकट रहावसं वाटत कोणी सोडून जाण्याची भीती नसते

विश्वास ठेव तरच आपलं प्रेमाचं नात टिकेल

तुझ्यावर प्रेम केले हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली
निघून गेलीस तर जा मी जगतो माझ्या पद्धतीने
Heart Touching Sad Quotes In Marathi
प्रेमात तर चेहरा सगळेच बघतात पण जे लोकं मन बघतात ते खूप नशीबवान असतात
नेहमी त्याच व्यक्तीबरोबर वाईट का होत जो दुसर्यांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो
विश्वास जेवढा किमती असतो त्यापेक्षाही विश्वासघात महाग असतो
आयुष्यातील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट कोणावर तरी खर प्रेम कर मग समजेल त्रास काय असतो ते
Marathi Sad Status
पहिले विश्वास करून देतात कि ते आपले आहे मग नंतर का विसरून जातात काय माहित
दूरच जायचं असतं तर लोकं जवळ तरी का येतात
प्रेम आहे कि नाही ते मला माहित नाही पण जेव्हा तुला Online बघतो त्यावेळेस मनाला शांती मिळते
साथी तर मला माझ्या सुखासाठी पाहिजे दुःखासाठी तर मीच पुरेसा आहे
Sad Marathi Status
माफी देणं म्हणजे कमजोरी नसते ती तुम्हाला मुक्त करून देते
खूप अवघड असतं तिच्यासाठी जगणं आणि त्यापेक्षा हि अवघड आहे तिच्या बगेर जगणं
एकट असण्यात आणि एकट राहण्यात खूप फरक आहे
प्रेम करण्यासाठी हृदय पाहिजे जे तुझ्याकडे नाहीये
Sad Status In Marathi
प्रेम कधीच चुकीचे नसते कदाचित निवड चुकीची असू शकते
लोक खरं प्रेम विसरून जातात आणि मला तिच खोट प्रेम विसरता येत नाहीये
दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला त्रास तर या गोष्टीचा होतोय माझा विश्वास तुझ्यावर होता नशिबावर नाही
माझ्या अश्रूंची किंमत तुला कधीच नाही कळली तुझ्या प्रेमाची नजर नेहमीच दुसरीकडे वळली
Sad Status Marathi
कोणाकडेही आशा करू नका कारण आशा नेहमी दुःख देते
ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं नशीब नेहमी खराब असतं
एवढं छोटसं मन आहे माझं पण का लोकं त्याच्यासोबत खेळायचं प्रयत्न करू राहिलेत
तुझ्या बगेर जगणं खूप कठीण आहे आणि हे तुला सांगण अजून पण कठीण आहे
Marathi Sad Quotes
खरंच सांगितलय कोणीतरी एकट राहणं शिकून घ्या प्रेम कितीही खरं असू द्या साथ सोडून देतच
ह्या जगात कोणी कुणाचं नसतं सगळे आपआपल्या मतलबासाठी नातं बनवतात
जगातलं सगळ्यात सुंदर नातं तेच असतं जिथे थोडं हसू आणि थोडी माफी तुमचं आयुष्य पहिल्या सारखं होऊन जातं
ज्यांची आपण चिंता करतो कायम तेच लोक आपल्याला समजत नाहीत
Sad Quotes Marathi
एक दिवस तुला आठवण येईल माझी तेव्हा मात्र मी तुझी आठवण काढत नसेल
आरसा आठवणी स्वप्न नाते कधी कुठे तुटतील कळतचं नाही
सोडून जायचे असेल तर बिंदास जा पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही
पाउस तर पडतोच माझ्याकडे कधी ढगातून तर कधी डोळ्यातून
Emotional Quotes Marathi
सगळे मित्र सांगत होते नको तिच्या प्रेमात पडू
ऐक जर हात पकडलाच आहेस तर शेवट पर्यंत साथ दे
लोकं बदलत नाही हो कदाचित त्यांच्या जीवनात कोणितरी आपल्यापेक्षा जास्त चांगला आला असेल
नेहमी तुझ्या समोर झुकायची सवय लागली होती मला म्हणूनच कदाचित माझी कदर नाही समजली तुला
Emotional Marathi Status
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे
काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोलली मी तुझ्याकडून प्रेम शिकले दुसऱ्या कोणावर करण्यासाठी
मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि एक दिवस तू परत येशील
तो माझा नाही झाला तरी चालेल पण जिथे असेल तिथे त्याला सुखात ठेव
Sad Life Quotes In Marathi
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी वाट पाहत असते आणि दुसऱ्याला त्याची जरा सुद्धा काळजी नसते
कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्याला पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका
रडुन रडुन जिच्यासाठी डोळे लाल करून बसलोय शेवटी तिचा Reply आला – कोण आहेस तू तुझी लायकी काय आहे
कधी कधी मी माझे जुने दिवस काढले तर रडू येंत जेव्हा ती सोबत असायची तेव्हा लोकं जळायची पण आज तीपण माझ्यावर जळू लागली
Sad Love Quotes In Marathi
एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं
समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला तर असे समजू नको की मी किती मूर्ख होती तर असा विचार कर की माझा तुझ्यावर किती विश्वास होता
आता का रडतेस जेव्हा होतो तेव्हा किंमत ठेवली नाहीस
आहे का कोणी वकील या दुनियेत जो मला हरलेलं प्रेम जिंकून देईल
Emotional Status Marathi
आयुष्यातल्या पुस्तकात सर्वात त्रास देणारे पान म्हणजे तुझे प्रेम
मी जर चुकीच्या माणसाला एवढं प्रेम करू शकतो तर विचार करा मी जो बरोबर आहे त्याच्यावर किती प्रेम करत असेल
अगदी जीवापाड प्रेम करतोय मी तुझ्यावर तुला समजत कसं नाही
खूप रडावसं वाटत पण सावरतो स्वःताहाला फक्त एक सांग माझ्या शिवाय राहू शकशील का
Sad Marathi Quotes
आमची त्यावेळेस खूप आठवण येईल जेव्हा तिला पण कोणीतरी सोडून जाईल
दगडं तर खूप मारली होती लोकांनी पण जो मनाला लागला तो तिचा होता
का कळत नाही तुला माझंही एक मन आहे जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे
. एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही
Emotional Thoughts In Marathi
हे दु:खं हि उदासी हे रडणं ह्यांना कधी मरण का नाही येत
एक भारत रत्न त्यांना पण द्या जे मना सोबत खूप चांगल खेळतात
खुपदा ती नसून हि जवळ असल्याचा भास होतो तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो
कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस पण हे नक्की कि ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघत असतो
Emotional Shayari Marathi
आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत
कोसळणारा पाऊस पाहून मला नेहमीच एक प्रश्न पडतो माझे तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतो
एक गोष्ट लक्षात ठेव ह्या दुनियेत तुला माझ्यासारखे खूप मिळतील पण त्यांच्यात तुला मी नाही मिळणार
परिस्तिथी कतीही बदलो पण तू कधीही बदलू नकोस
Feelings Quotes In Marathi
काही का असाणा प्रेम हे प्रेम आहे तुला नाहीतर म्हणून काय झालं मला तर आहे
कोणी तरी असेल जो माझी कमी पूर्ण करतोय कदाचीत त्यामुळेच तुला माझी आठवण येत नाही
माणूस कधी आपल्या मर्जी ने शांत नसतो कोणी तरी खूप त्रास दिलेला असतं
नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत नातं ठेवा अगर ठेवू नका विश्वास मात्र जरुर ठेवा कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जात
Emotional Sad Quotes In Marathi भावनिक कोट्स
रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो
काही वेळा आपली चुक नसतांनाही शांत बसणं योग्य असत कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही
सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही
Hurt Status In Marathi
तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमावू नका वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन किर्ती आणि वैभव हे चालत येते
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो
नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते
Emotional Quotes In Marathi On Life
प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबातच असते अस नसते आपल्या कडे जे आहे आपण त्यात समाधानी कधीच नसतो
आयुष्यात अचूक व योग्य निर्णय घेणयाची क्षमता अनुभवातुन येत असते काहीवेळेस माञ अनपेक्षित अनुभव हा बहुतेकदा चुकीच्या माणसा पासुन व निर्णयातून पण येत असतो
रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळतात पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात
Sad Thoughts In Marathi
भावनांचं मोल जाणा मोठेपणात हरवू नका आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
कमीपणा मानू नका व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नका मिळेल तितकं घेत रहा जमेल तितकं देत रहा
समाधानात तडजोड असते फक्त जरा समजून घ्या नातं म्हणजे ओझं नाही मनापासून उमजून घ्या
Sad Marathi Shayari
विश्वासाचे चार शब्दं दुसरं काही देऊ नका जाणीवपूर्वक नातं जपा मध्येच माघार घेऊ नका
क्षण जीवनातले समृध्दिने दिव्यासह उजळून यावे नाते आपले परस्परातले अगदी अतुट राहावे
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ति आपोआप गुंफली जातात मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात काही जण हक्काने राज्य करतात
Sad Lines In Marathi
आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून राहतात
आज काल तर ते आमच्या सोबत Digital नफरत करू राहिले आम्हाला Online बघताच ते Offline निघून जातात
हे बघ पिल्लू आयुष्यभर खुश ठेवल तुला पण माझा साथ सोडून मला कधी दुःखी करू नकोस
Marathi Sad Shayari
Life मध्ये एक Partner होण गरजेचं आहे नाहीतर मनाचे शब्द Status वर लिहावे लागतात
कधीतरी खूप होते आमच्यावर मरणारे पण एक दिवस प्रेम झालं आणि आम्ही लावारिस झालो
न गाडी वाला न बंगल्यावाला मुलींना तर पाहिजे खरं प्रेम करणारा
Emotional Love Quotes In Marathi
एक मुलगी सहसा कुणाच्या प्रेमात नाही पडत जरी पडली तर त्या मुलाची काळजी एक लहान बाळासारखी करते
ती तुमच्यासाठी तीच आडनाव बदलते आणि तुम्ही तिच्यासाठी वाईट सवयी बदलू शकत नाही
आम्हीपण कधी तरी प्रेम केलं होत थोडा नाही तर बेशुमार केलं होतं मन तूटलं तेव्हा तिने सांगिलत अरे मी तर Timepass करत होते
Emotional Marathi Message
Ego Attitude Self Rispect आणि राग ह्यांच्या शर्यतेत प्रेम कायम हरून जातं
आज कालचे प्रेम Made in China सारखे आहेत नो Guarranty नो Warranty
कोण्ही नाही मरत कुणाच्या सोडून गेल्याने वेळ सगळ्यांना जगायला शिकवते
Feeling Sad Quotes In Marathi
डोळे थकले माझे आकाशात बघून बघून पण तो तारा तुटतच नाही ज्याला बघून मी तुला माघून घेईल
कमवलेले दोस्त सोडून गेले फक्त कमवण्याच्या चक्करमध्ये
फालतू गोष्टी सोडून लोक्कांनी नातं टिकवलं पाहिजे
हृदयस्पर्शी भावनिक विचार
काही ठराविक दिवस जातचं नाही भले ते कितीही वर्ष गेले तरी
आयुष्य असो किव्हा व्हाट्सप्प बघणारे फक्त Status बघतात
मी कुठे होतो मला तुझ्या मनात राहूदे कारण बेघर मुल कायम आवारा होऊन जाता
भावनिक कोट्स मराठीत
मी खूप चुकी करतो मी खूप लोकांना त्रास देतो पण जेव्हा पण मी लोक्कांना Sorry बोलतो तेव्हा खरं मनापासून बोलतो
कधी कधी आम्ही भांडण करतो आम्ही रडतो आणि ऐकमेंकांसोबत बोलत नाही पण शेवटी अजून पण आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला कि एक Phone हि करावासा वाटत नाही का मला
जीवनावर मराठी स्टेटस
स्वःताची सवय लावून लोकं कायम आपल्या पासून दूर होऊन जातात
माझं हसण तुला आवडत आज तेही तुला दिल
मन नसतं दुखवायचं कुणाचं हृदय तोडून दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून चुका आपल्याही असतात कारण कुणी असंच नसतं
ती नेहमी म्हणायची जे होते ते चांगल्यासाठीच होते मग तिचं मला सोडून जाणे हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या
भावनिक स्टेटस मराठी
चेहऱ्यावर नेहमीच हसू,पण मनात खूप काही साठलेलं आले जरी डोळे भरून ते कोणालाही न दिसलेलं
आमच्या हिस्स्याची जमीन नापिकच होती आणि मी पावसाला दोष देत राहिलो