कमीपणा मानू नका व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नका मिळेल तितकं घेत रहा जमेल तितकं देत रहा
समाधानात तडजोड असते फक्त जरा समजून घ्या नातं म्हणजे ओझं नाही मनापासून उमजून घ्या
Sad Marathi Shayari
विश्वासाचे चार शब्दं दुसरं काही देऊ नका जाणीवपूर्वक नातं जपा मध्येच माघार घेऊ नका
क्षण जीवनातले समृध्दिने दिव्यासह उजळून यावे नाते आपले परस्परातले अगदी अतुट राहावे
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ति आपोआप गुंफली जातात मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात काही जण हक्काने राज्य करतात
Sad Lines In Marathi
आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून राहतात
आज काल तर ते आमच्या सोबत Digital नफरत करू राहिले आम्हाला Online बघताच ते Offline निघून जातात
हे बघ पिल्लू आयुष्यभर खुश ठेवल तुला पण माझा साथ सोडून मला कधी दुःखी करू नकोस
Marathi Sad Shayari
Life मध्ये एक Partner होण गरजेचं आहे नाहीतर मनाचे शब्द Status वर लिहावे लागतात
कधीतरी खूप होते आमच्यावर मरणारे पण एक दिवस प्रेम झालं आणि आम्ही लावारिस झालो
न गाडी वाला न बंगल्यावाला मुलींना तर पाहिजे खरं प्रेम करणारा
Emotional Love Quotes In Marathi
एक मुलगी सहसा कुणाच्या प्रेमात नाही पडत जरी पडली तर त्या मुलाची काळजी एक लहान बाळासारखी करते
ती तुमच्यासाठी तीच आडनाव बदलते आणि तुम्ही तिच्यासाठी वाईट सवयी बदलू शकत नाही
आम्हीपण कधी तरी प्रेम केलं होत थोडा नाही तर बेशुमार केलं होतं मन तूटलं तेव्हा तिने सांगिलत अरे मी तर Timepass करत होते
Emotional Marathi Message
Ego Attitude Self Rispect आणि राग ह्यांच्या शर्यतेत प्रेम कायम हरून जातं
आज कालचे प्रेम Made in China सारखे आहेत नो Guarranty नो Warranty
कोण्ही नाही मरत कुणाच्या सोडून गेल्याने वेळ सगळ्यांना जगायला शिकवते
Feeling Sad Quotes In Marathi
डोळे थकले माझे आकाशात बघून बघून पण तो तारा तुटतच नाही ज्याला बघून मी तुला माघून घेईल
कमवलेले दोस्त सोडून गेले फक्त कमवण्याच्या चक्करमध्ये
फालतू गोष्टी सोडून लोक्कांनी नातं टिकवलं पाहिजे
हृदयस्पर्शी भावनिक विचार
काही ठराविक दिवस जातचं नाही भले ते कितीही वर्ष गेले तरी
आयुष्य असो किव्हा व्हाट्सप्प बघणारे फक्त Status बघतात
मी कुठे होतो मला तुझ्या मनात राहूदे कारण बेघर मुल कायम आवारा होऊन जाता
भावनिक कोट्स मराठीत
मी खूप चुकी करतो मी खूप लोकांना त्रास देतो पण जेव्हा पण मी लोक्कांना Sorry बोलतो तेव्हा खरं मनापासून बोलतो
कधी कधी आम्ही भांडण करतो आम्ही रडतो आणि ऐकमेंकांसोबत बोलत नाही पण शेवटी अजून पण आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला कि एक Phone हि करावासा वाटत नाही का मला
जीवनावर मराठी स्टेटस
स्वःताची सवय लावून लोकं कायम आपल्या पासून दूर होऊन जातात