Happy Birthday Wishes In Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा ! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Happy Birthday Wishes In Marathi

संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

सुख समृद्धी समाधान दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे ! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Birthday Marathi Wishes

लखलखते तारे सळसळते वारे फुलणारी फुले इंद्रधनुष्याचे झुले तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

Birthday Wishes Marathi

Birthday Wishes In Marathi

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी मी एकच मागणी मागतो की हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा ! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे ! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे शिखरे यशाची सर तुम्ही करावी पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले आता आणखी काही नको हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं  बस्स आणखी काही नको काहीच !वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !

 केला तो नाद झाली ती हवा कडक रे भावा तुच आहे छावा भावाची हवा आता तर DJ च लावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !

Birthday Marathi Wishes

आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नेहमी निरोगी रहा तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा आजचा दिवस खूप खास आहे भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday Wishes Marathi

 येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव प्रगती आरोग्य प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नेहमी आनंदी रहा कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे  हीच ईशवर चरणी प्रार्थना 

दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे मुलींमधे dashing_boy या नावाने प्रसिद्द असलेले आपल्या Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते ओली असो वा सुकी असो पार्टी तर ठरलेलीच असते मग कधी करायची पार्टी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

Birthday Wishes In Marathi For Friend

सर्व जगाहून वेगळा आहे माझा भाऊ सर्व जगात मला प्रिय आहे माझा भाऊ फक्त आंनदच सर्वकाही नसतो मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझा भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो हीच चरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

 भाऊ माझा आधार आहेस तू आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास जसा आहेस तू माझा भाऊ आहेस भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद व यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi For Husband

 परिपूर्ण संसार म्हणजे काय हे ज्याने मला दाखवून दिले अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 कधी भांडतो कधी रुसतो पण नेहमी एकमेकांचा आदर करतो असेच भांडत राहू पण कायम सोबत राहू वाढदिवसाच्या शुभेच्छा

चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत असलेल्या माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला तर आयुष्य किती सुंदर होईल आहे मी खूप भाग्यवान नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझं आयुष्य माझा सोबती तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

नवे क्षितीज नवी पाहट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात त्यातलेच तुम्ही एक आहात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 कधी रुसलीस कधी हसलीस राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 कितीही रागावले तरी समजून घेतले मला रुसले कधी तर जवळ घेतले मला रडवले कधी तर कधी हसवले केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

 नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

Wife Birthday Wishes In Marathi

चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधीच जायला नको तुझ्या डोळ्यात अश्रू कधीच यायला नको आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी कष्टाळू प्रेमळ आणि मनमिळावू सहचारिणी मिळाली वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

मी खवळलेला महासागर तू शांत किनारा आहेस मी उमलणापे फुल तर तू त्यातला सुगंध आहेस मी एक देह तू त्यातला श्वास आहेस बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे तू जगातील सर्वात अविस्मरणीय दिवस म्हणजे तुझा वाढदिवस माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

 प्रेम म्हणजे त्याग प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव प्रेम म्हणजे आपलेपण आणि प्रेम म्हणजे समजून घेणं हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं त्या माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

Birthday Wishes For Mother In Marathi

 माझ्या सर्व चुकांना माफ करणारी खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे माझी आई आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

 प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ आई वाढदिवसाच्या शुभेच्छा !

येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 जगासाठी तू एक व्यक्ती आहेस पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Brother Birthday Wishes In Marathi

जेव्हा एकटेपणा जाणवतो तेव्हा तूच सोबतीला असतोस खरंतर आहेस माझा भाऊ पण आहेस मात्र मित्रासारखा हॅपी बर्थ डे ब्रदर

मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा  म्हणूनच तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !

तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ

मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Best Friend In Marathi

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

 झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच ध्यास आहे यशस्वी हो औक्षवंत हो अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

Best Friend Birthday Wishes In Marathi

तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद व यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस आज आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

कधी कधी असंही होतं फार महत्वाचं म्हणून जपलेलं ऐनवेळी विसरून जातं तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं विश्वास आहे कि हे तू समजून घेशील वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा !

Happy Birthday Wishes In Marathi Text

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा सळसळणारा शीतल वारा  तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट!

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा !

मी खूप भाग्यवान आहे मला बहीण मिळाली माझ्या मनातील भावना समजणारी मला एक सोबती मिळाली प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुमचा वाढदिवस आहे आमचे प्रेरणास्थान तुमचे यशाचे शिखर आहे देदीप्यमान तुमची कीर्ती राहो अशीच महान याच माझ्याकडून आपणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Quotes In Marathi

आपल्या वाढदिवसाने होतो आमचा आनंद द्विगुणीत कारण तुम्ही आहात आमच्यासाठी एक खास व्यक्तिमत्त्व आपणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही तुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही यशवंत हो दीर्घायुषी हो बाळा तुला आजीआजोबांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आज तुझा वाढदिवस वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

तुमचा वाढदिवस ख़ास आहे कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान आहात बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Happy Birthday Quotes In Marathi

 प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

 यशस्वी व औक्षवंत हो वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असच फुलावं वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं

आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपला हेवा वाटतो प्रत्येक व्यक्तीला कारण आपले व्यक्तिमत्व आणि माणसे जोडण्याची शैली आहे खूप खास अशा या खास व्यक्तीला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Message In Marathi

तुमचे आयुष्य असेच देदीप्यमान होत जावो तुमची कारकीर्द आनंद आणि उत्साहाने भरून जावो याच माझ्याकडून आपणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्य जगत असताना सुख – दु:ख येत असतात परंतु आपली साथ आहे माझ्यासाठी सदैव सुखदायी अशीच आपली साथ कायम राहो आपले आयुष्य सदैव उज्वल राहो याच माझ्याकडून आपणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या वाढत्या वयाबरोबर आपले आरोग्यही सुदृढ होत जावो या वाढत्या वयाबरोबर आपल्या जीवनातील यश कीर्ती आणि आनंद वाढत जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आपल्याला या वाढदिवसाच्या शुभदिनी हार्दिक शुभेच्छा

आपण आहात आमचे प्रेरणास्थान आपण आहात आमचा स्वाभिमान अशा आमच्या आदरणीय व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या आयुष्यात आजपर्यंत आपण जसे आनंदाने जगलात तसाच आनंद आपल्या आयुष्यात कायम वाढत राहो याच माझ्याकडून आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Status In Marathi

आपले जीवन सदाही आनंद उत्साह आणि समाधानाने भरून जाऊ दे हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आपल्याला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढत्या वयाबरोबर आपल्या जीवनात आनंद समाधान सुख समृद्धी वाढत जावो आपल्या आनंदात आणि उत्साहात सतत वृध्दी होत राहो याच माझ्याकडून आपणाला वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा

तुमच्या यश ज्ञान आणि गुणांची कीर्ती सर्वदूर पसरत राहो तुमचे आदर्शवादी जीवनशैलीची प्रेरणा सदैव दशोदिशात पसरत राहो याच आपणाला या मंगलमय वाढदिवसाच्या निमित्ताने खूप – खूप शुभेच्छा

आकाशात जसे तारे चमचमतात तसे आपले यश आणि कीर्ती सदा ही चमकत राहो ह्याच आपणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक वर्ष प्रत्येक वाढदिवस घेऊन येतो नवीन संधी या संधी उज्वल आणि प्रसन्न करतात आपले जीवन अशाच उज्वल संधी आपल्या आयुष्यात येत राहो आणि आपले जीवन प्रसन्नतेने भरून जावो याच आपणास मंगलमय आणि आनंददायी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Sms In Marathi

स्वप्न असे असावे की जे समाधानाने भरलेले असावे नावीन्याने नटलेले असावे असे आपले स्वप्न पूर्ण होवोत याच माझ्याकडून आपणाला वाढदिवसाच्या हार्दिक – हार्दिक शुभेच्छा

तुमचा वाढदिवस आमच्यासाठी आहे खूप खास कारण आयुष्यात काही व्यक्ती फार special असतात त्यातील तुम्ही एक आहात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात काही क्षण असतात जे आपल्या आयुष्याला कलाटणी देतात व आपल्याला नवीन मार्ग दाखवतात त्यातीलच एक असतो तो म्हणजे वाढदिवस. असे या आयुष्य सुखदायी बनविणाऱ्या वाढदिवसाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा

श्रावण महिन्यात जशी सृष्टी हिरवाईने नटलेली असते तसे आपले आयुष्य ही उत्तरोत्तर बहरत जावो याच आपल्या वाढदिवसाच्या शुभ दिनी हार्दिक शुभेच्छा

तुमच्या सहवासाने माझे आयुष्य सुंदर बनवले आहे तुमच्या सहवासाने माझ्या आयुष्यात आनंदाची नवी पालवी फुटली आहे अशा माझ्या जीवनात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या आपल्या सारख्या सन्माननीय व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Shubhechha In Marathi

आपले आदर्शवादी जीवन असेच आदर्शानी भरलेले राहो आपली साथ अशीच आयुष्यभर राहो याच आपणाला या आनंददायी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचे आयुष्य सुख शांती समृद्धी आणि उत्साहाने भरून जाऊ दे आपला आनंद गगनाला भिडू दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आणि याच माझ्याकडून आपणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भूतकाळ भरलेला असतो सुख – दुःखांनी जुने दुःख विसरूया नवीन सुखाने आयुष्य बहरुन टाकूया हा आपल्या आयुष्यातील आनंद असाच बहरत जावो याच आपणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस येतात आणि जातात मात्र आयुष्यात काही व्यक्ती खूप खास असतात ते व्यक्ती तुम्ही आहात अशा आमच्या खास व्यक्तींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माणसाच्या आयुष्यात पैसा असेल तर समाधान असेलच असे नाही परंतु आपण आजपर्यंत पैशासोबत समाधानी जीवन सुध्दा जगलात असेच आनंददायी आणि समाधानी आयुष्यासाठी आपल्याला खूप – खूप शुभेच्छा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Msg In Marathi

नवीन संकल्प घेऊन येतात आयुष्याला एक नवीन दिशा असे नवनवीन संकल्प तुमच्या जीवनात येऊन तुमच्या आयुष्याला जीवन जगण्याची एक नवीन प्रेरणा देत जावो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आपले जीवन संकल्पनांनी समृध्द होत जावो याच आपणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपले आयुष्य निरोगी समाधानी राहो आपले जीवन तेजस्वी आणि स्फूर्तीने भरलेले राहो याच माझ्याकडून आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

उगवता सूर्य घेऊन येतो नवीन प्रकाश उगवलेले फुल घेऊन येते नवीन सुगंध असेच आपले आयुष्य नवनवीन प्रकाशाने यश आणि कीर्ती च्या सुगंधाने भरून जाऊ दे याच माझ्याकडून आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचा संघर्षमय जीवन प्रवास होता तत्त्वांसाठी हीच तत्त्वे जपत आजपर्यंत आपण आदर्शवादी जीवनसरणी जगलात अशा आदर्शवादी जीवनशैलीला सलाम आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या आयुष्यात सदा ही आनंद आणि चैतन्य राहो याच माझ्याकडून आपणाला या आनंददायी शुभदायी आणि सुखदायी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

bday wishes in marathi

यशाची शिखरे सर करत आणि उज्ज्वल आयुष्य जगत आजपर्यंत आपण प्रवास केलात येथून पुढेही असेच यशाची नवनवीन शिखरे सर करा उज्ज्वल आयुष्य जगा माझ्याकडून याच आहेत आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागते जिद्द चिकाटी आशा स्वप्न पूर्ण करणारी हीच जिद्द आशा चिकाटी आपल्याला लाभो याच वाढदिवसाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा

नाते कसे टिकवावे आणि माणसे कशी जोडावी हे मी आपल्यापासून शिकलो अशा आमच्या आदर्श असलेल्या आपणासारख्या प्रेरणादायी व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक – हार्दिक शुभेच्छा

प्रत्येकाचा वाढदिवस असतो प्रत्येकासाठी आनंद आणि उत्साहाचा क्षण असा या आनंददायी वाढदिवसाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा

आपले आयुष्य यशाने उजळुन जावो आपल्याला सर्व काही आनंद मिळो याच माझ्याकडून आपल्यला वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा

Birthday Msg In Marathi

आपण जसे आपले आयुष्य स्वप्नांना साद घालत जगलात तसेच पुढील आयुष्य सुध्दा आपण आपल्या स्वप्नांना साद घालत जागा आणि यशाची नवनवीन शिखरे सर करा याच माझ्याकडून आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण माणसे जोडत गेलात नाती जपत गेलात त्यातीलच आपले एक नाते आहे माझे भाग्य थोर की मला आपल्यासारख्या व्यक्तीचा सहवास लाभला अशा या आपल्यासारख्या आदर्शवादी व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण आहात खूप खास व्यक्ती आपण आहात याचे प्रवेशद्वार आपण आहात प्रगतीचे भांडार अशा या आमचे प्रेरणास्थान असलेल्या महान व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपले यश असेच वाढत राहो आपला गुणगौरव सदा होत राहो याच माझ्याकडून आपणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपले व्यक्तिमत्व आहे या समाजासाठी आदर्शवाद आपला आदर्श आहे आमच्या समोर आणि तोच आहे आमचा स्वाभिमान अशा आमच्या आदर्शवादी व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही सर्व परिस्थितीत आपले आयुष्य स्वाभिमानाने जगलात असे स्वाभिमानी जीवनाचा आदर्श असलेल्या आपल्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या आयुष्यातील प्रगतीची शिखरे असेच वाढत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपणासोबत व्यतीत केलेले क्षण आहेत खूप खास ते मला देतात जीवन जगण्यासाठी आदर्श असे आमचे आदर्श असलेल्या व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा.