Love Quotes In Marathi

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे मी जवळ गेलो तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही

Love Quotes In Marathi

 कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत

Marathi Love Quotes

कालपर्यंत जे अनोळखी होते आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो

Marathi Quotes On Love

जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते

Love Quotes Marathi

प्रेमाचे तर माहीत नाही पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली

Marathi Status Love

Marathi Love Quotes

लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे

काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस तू 

नाते मोत्या प्रमाणे असतात जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे

प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो

अगोदर ही होते आताही आहे आणि नेहमी राहील प्रेम आहे वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल

Marathi Quotes On Love

तू माझ्या चेहऱ्यावरचं हसू आहे जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात

प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला छान वाटतात

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही

रोज स्वप्नात ते जीवन जगतो जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते

तु माझा तिरस्कार केला तरी चालेल पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू

Love Quotes Marathi

ते जे लाखातून एक असतात ना बस माझ्यासाठी तू तीच आहेस

 मरण्यासाठी बरीच कारण आहे आणि जगण्यासाठी फक्त तू 

 मरण्यासाठी बरीच कारण आहे आणि जगण्यासाठी फक्त तू 

 एक सांगू काही आठवणी काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती कधी विसरता येऊ शकत नाही

जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल अशा व्यक्तीला कधीच सोडू नका कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात

Marathi Status Love

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते

मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल

खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही

मला फक्त तुला हसताना बघायचंय मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल

लखलखत्या सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर प्रेम करेल खरं प्रेम ते जे वादळात देखील तुमची काळजी घेतील

Marathi Love Status

प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते

तुझ्या आठवणी मला जागी ठेवतात तुझे स्वप्न मला झोपवतात आणि तुझ्याबरोबर राहणे मला जिवंत ठेवतात

एखाद्या दिवशी तुम्हाला एक अशी व्यक्ती मिळेल जिच्या मागील गोष्टींची तुम्हाला काळजी नसेल कारण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत भविष्यात जगायचं असेल

 आकर्षण तात्पुरते असते मात्र प्रेम कायमचे आकर्षण असते

प्रेम हे Wi-Fi सारखे आहे ते दिसत नाही पण ते गमावल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते

Love Status In Marathi

 माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो कारण त्याची सुरुवात आणि अंत तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो

तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल

तुझ्याविना मी काहीच नाही तुझ्यासोबत मी काहीतरी आहे आणि आपण एकत्र सर्वकाही आहोत

खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने बोलणे समजून घेतात

 जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असतो

Love Marathi Status

पाणी फक्त सूर्यप्रकाशातच चमकते आणि तुच माझ्या सूर्य आहेस

मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तुझ्या सोबत माझं वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे

माझ्या झोपण्याआधी माझा शेवटचा विचारतोय असते विचार तूच असते आणि माझ्या जागल्या नंतर तूच माझा पहिला विचार असते

 मला तुझी तितकीच गरज आहे जितकी हृदयाला ठोक्यांची

तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल पण माझे हृदय मात्र कायमचे धरले

Heart Touching Love Quotes In Marathi

मैत्री हसणारी असावी मैत्री रडणारी असावी प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी एक वेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी

 प्रेम कधी अधुरे राहत नाही अधुरा राहतो तो विश्वास अधुरा राहतो तो स्वास अधुरी राहते ती कहाणी राजा पासून दुरावलेली

मैत्री  माझी पुसू नकोस कधी माझ्याशी रसू नकोस मला कधी विसरू नकोस मी दूर असून सोबत आहोत तुझ्या फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस

तुझ्यात मी माझ्यात तू प्रेम आपले फुलत राहू नजर नको कोणाचे लागव म्हणून अधून मधून भांडत जाऊ

कोणाच पहिला प्रेम बनायला नशीब लागत असेल तर कोणाच्या शेवटचं प्रेम बनायला पण भाग्य लागत

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये प्रेम नसाव जगाची पर्वा न करता दोघांनी खुशाल एकमेकांना साथ देत जगाव

तुझ्यासाठी पूर्ण जग सोडण्याची तयारी आहे माझी पण तू दुसऱ्या कोणासाठी मला सोडून नको जाऊस

तुझ्यापासून दूर राहने ने ही एक माझी मजबुरी आहे पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय माझी Life अधुरी आहे 

 ती एकच Queen होती माझ्यासाठी जिच्यासाठी मी कविता करतो लाखो मुली आहेत जगात पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती जी नशिबात नव्हती

दूर दूर माज्या स्वप्नामध्ये एकदा तरी चालून येशील का जग आज वेगळे असेल तुझे स्वप्नात तरी माझी होशील का

Prem Quotes In Marathi

मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त तुज्यासोबत आयुष्यभर जगयाच आहे

कुणी नाही रडत आयुष्यभर कुणासाठी वेळेनुसार अश्रूही कधी मारून जातात तर अगदी बदलून जातात प्रेमासारखे

कुणावर एवढे प्रेम करू नका कि तुम्ही त्याला विसरू शकणार नाही कारण आयुष्य माणूस आणि प्रेम हे तिघेही धोकेबाज असतात

 फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत राहा कारण काही लोक हृदय तोडतील तेव्हा सगळेजण हृदय जोडायला नक्की येतील

प्रेम मनाच्या वहीत जपलाय तुझ्या प्रेमच एक पण निर्भेळ प्रेम माझ डोळ्यातून तू जाणं

True Love Quotes In Marathi

 प्रेमाचा अर्थ कधी समाजात नाही अशांनी कधी प्रेम करू नका

जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले तर मग दुसरं प्रेम निवडा कारण जर तुमच पाहिलं प्रेम खर असतं तर दुसर प्रेम झालाच नसत

प्रेम त्याच्यावर करा जो तुमच्यावर प्रेम करेल स्वतापेक्ष्या जास्त तूमच्यावर विश्वास ठेवेल तुम्ही फक्त त्याला सांगा कि दोन क्षण थांब आणि तो त्या क्षणासाठी पूर्ण आयुष्यभर थांबेल

दोन अपूर्ण माणसाना एकमेकांना पूर्ण करण्याची जी विलक्षण तळमळ लागते तिचेच नाव प्रीती

प्रेम ज्याच्यावर करावे ज्याला आपण आवडतो अणि तोही आपल्या आवडीसाठी उगाच आयुष्य घालवतो

Love Thoughts In Marathi

खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ एकदा तरी मला तू आपले मानून बघ

तुझ्या प्रेमाचा रंग तो अजूनही बहरत आहे शेवटच्या शानापर्यंत मी फक्त तुझीच आहे

 माझ प्रेम तुझ्या प्रेमाचा सुगंध मला देशील का विसरुनी सारे जग माझ्यापाशी येशील का मला तुझे प्रेम हवे आहे तू माज्यावर मरेपर्यंत प्रेम करशील का

 म्हणून प्रेम कधी मिळत ते समोरच्याच्या मनात असावं लागत आणि समोरच्याच्या मनात रुजायला ते देवाला मान्य असाव लागत

 प्रेम मिळण्याच्या प्रयत्नात कधी कधी आयुष्याची खेळणी बनून जाते ज्याला हृदयात ठेवण्याच्या प्रयत्न करतो आपण ते चेहरे फक्त आठवण बनून राहतात

Sad Love Quotes In Marathi

जीवनात दोन गोष्टी महत्वाच्य असतात एक वेळ आणि दुसर प्रेम वेळ हे कोणाच नसत आणि प्रेम हे प्रत्येकाने होत नसत

 दाटून आलेल्या संद्याकाळी अवचित काहीस ऊन पडत तसंच काहीसं पाऊस न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येत

आठवणीत नाही सोबत तुझ्या राहायचं पाहिलं नाही शेवटच प्रेम तुझ व्हायचंय

कोणीतरी खर संगीतर होत एकात राहायला शिक म्हणून कारण प्रेम कितीही खर असलं तरी शेवटी साथ जोडून जातच

 प्रेम असो व मैत्री जर हृदयापासून केली तर त्याच्याशिवायाप्न एक मिनिट पण राहू शकत नाही

Love Quotes In Marathi For Girlfriend

अगदीच कठीण नसत कुणालातरी समजून घेण समजून न घेता काय ते प्रेम करण खूप सोप असत कुणीतरी आवडन पण खूप कठीण असतं कुणाच तरी आवडीच होन

 रुसवन आणि मनवनं हा जीवनाचा एकाच भाग आहे फक्त एका गोष्टीची काळजी घ्या तात्पुरतं रुसा पण मनात आदर आणि प्रेम कायम ठेवा

प्रेम मध्ये वाद नसावा संवाद असावा राग नसावा अनुराग असावा जीव देणे नसावे जीव लावणे असावे तुमच्यासाठी काय पण नसावे तू तिथे मी असावे

विखुरलाय मी माझ प्रेम तुझ्या सर्वाच त्या वाटांववरती लहारू दे नौका तुझ्याही भावनांची स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती

भाषा प्रेमाची आज मला कळते आहे नकळतच माझे मन तुझ्याकडे वळते आहे

Love Quotes In Marathi For Boyfriend

मला झालीयं प्रेमाची बीमारी सकाळी-संध्याकाळी गरज तुम्हारी

मी तुझा पिल्लू तू माझी शोना चल ना आता तरी माझी बायको होना

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ती नक्की असावी जिच्याशी बोलून सगळी टेन्शन दूर होतील

जर प्रेम खरं असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही

एका यशस्वी नात्याची व्याख्या आहे एकाच व्यक्तीच्या अनेकदा प्रेमात पडणे

Romantic Love Quotes In Marathi

कोणीतरी विचारलं की प्रेम कधी झालं होतं मी हसून सांगितलं प्रेम तर आजही आहे

तुझ्या नावावरही इतकं प्रेम आहे की राग आल्यावरही तुझं नाव ऐकताच ओठावर हसू येतं

मला तुझी सोबत जन्मभरासाठी नको तर जोपर्यंत तू सोबत आहेस तोपर्यंत आयुष्य हवंय

कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल

तुटलेलं हृदय ही धडकतं आयुष्यभर कधी कोणाच्या आठवणीत तर कधी कोणाची वाट पाहात

Love Quotes In Marathi For Husband

जशी गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ तशीच तू द्यायची मला आयुष्याच्या वाटेवर प्रेमाची साथ

 तुझं माझ्या आयुष्यात येणं हेच एक सुरेल गाणं आहे तुझं माझं सहजीवन हे नक्षत्रांचं देणं आहे

जर दोघांमध्ये प्रेम असेल आणि भांडण नाही झालं तर मग ते नातं प्रेमाने नाहीतर डोक्याने निभावतेत असं समजून जा

 नातं हे मनापासून असलं पाहिजे फक्त शब्दाचं नाही रूसवा शब्दात असायला हवा मनात नाही

कोणतंही नातं तोडण्याआधी स्वतःला एकदा नक्की विचारा की आजपर्यंत हे नातं का निभावलं होतं

Marathi Thoughts Love

खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका लपवण्यात आहे कारण जर एखादी सर्वगुण संपन्न व्यक्ती शोधायला गेलात तर मग एकटेच राहाल

तुमचा ईगो दाखवून नातं तोडण्यापेक्षा माफी मागून नातं निभावणं चांगलं आहे

जीवनात नातं असणं आवश्यक आहे पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे

माझं जग तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्यावरच संपत I Love U

मी तुझ्या प्रेमात पडलो तुझ्या लूक्समुळे नाहीतर तू जशी आहेस त्यामुळे I Love U

Love Marathi Thoughts

 आज या पावसाला साक्षी ठेवते आणि तुला हे वचन देते की आपण कायम असच दोघं साथ राहू

 मला कधीच वाटत नाही मला सार सुख मिळावं फक्त वाटतं दुःखात तू खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभं राहावं

रमत नाही मन कुठेच तुझ्या प्रेमात पडल्यावर हसू उमटते ओठावर तू अशी समोर आल्यावर

 जसे आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर तसे मला आयुष्याचा प्रवास करायच्या आहे तुझ्याबरोबर

चालता चालता मिळालास तू बघता बघता माझा झालास तू

Marathi Quotes For Love

तुझ्या श्वासात मी आस मनाची मनाला हवास तू माझ्यासाठी जीवनसाथी म्हणून सोबतीला

तुझ्यात अन माझ्यात एक असं नातं विणू सगळ्यांनाच हेवा वाटेल असं जीवनसाथी सोबती बनू

चंद्राला पाहून भरती येते सागराला तशी तुझी प्रेमाची साथ असू दे माझ्या जीवनाला

लहानसहान गोष्टींनीही व्हायचो त्रस्त पण तू माझ्या आयुष्यात आल्यापासून झालंय आयुष्य खूपच मस्त

वाऱ्याची झुळूक यावी तशी येतेस तू पावसाची सर यावी तशी जातेस तू कडकत्या उन्हात सावलीसारखी असतेस तू

Feeling Love Quotes In Marathi

जगावे असे की मरणे अवघड होईल हसावे असे की रडणे अवघड होईल कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल

 प्रेम असो वा मैत्री जर हृदयापासून केली तर त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही

 तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला

हळुवार जपून ठेवलेले क्षण तेच माझ्या जगण्याची आस आहे एकेक साठवून ठेवलेली आठवण तिच माझ्यासाठी खास आहे

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं

Self Love Quotes In Marathi

आज डोळ्यांना रडावेसे वाटते आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते इतके प्रेम केलेस तु माझ्यावर की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते

 कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही

प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे केली तर मस्करी आहे मांडला तर खेळ आहे ठेवला तर विश्वास आहे घेतला तर श्वास आहे रचला तर संसार आहे निभावले तर जीवन आहे

आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे काढशील जेव्हा आठवण आपल्यांची त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे

वाट पाहशील तर आठवण बनून येईन तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन एकदा मनापासून आठवून तर बघ तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन

Love Life Quotes In Marathi

विसरून जा तिला जी तुला विसरेल बघु नकोस तिला जी तुला रडवेल पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून जी स्वतः रडून तुला हसवेल

 एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे मान अपमान प्रेमात काहीच नसतं आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे

मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे तु जवळ नसतांनाही मला तुझं असणं हवं आहे

खरी माणसे ही जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत तर ती माणसे जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात

 प्रेम हा असा शब्द आहे की जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही

Love Emotional Quotes In Marathi

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते तीच आपल्यावर जीव टाकत असते

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब

 जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा कारण प्रेम हे मौल्यवान असते

प्रेमाचे सुविचार मराठी मध्ये

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे आणि जेथे अतूट प्रेम आहे तेथे नक्कीच तू आहेस

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा राग नसावा अनुराग असावा जीव देणे नसावे जीव लावणे असावे तुमच्यासाठी काय पण नसावे तू तिथे मी असावे

प्रेम संदेश मराठी

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय

 प्रेम त्याच्यावर करावे ज्याला आपण आवडतो नाहीतर आपल्या आवडीसाठी आपण उगाच आयुष्य घालवतो

 खुबी माझ्यात एवढी नाही की एखाद्याच्या मनात घर करून जाईन पण विसरणे सुद्धा अशक्य होईल इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन

प्रेमाचे सुविचार

 आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते आपण दुसऱ्याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता पण ती तुम्हाला भेटत नाही तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी तुमच्यावर जास्त प्रेम करतंय आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे समजून न घेता काय ते प्रेम करणे खूप सोपे असते कुणीतरी आवडणे पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे

जे कठीण आहे ते सोपे करावे जे सोपे आहे ते सहज करावे जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे

तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर मी कधीही तोडणार नाही तु ये अथवा नको येऊ मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही

ओढ म्हणजे काय ते जीव लागल्याशिवाय समजत नाही विरह म्हणजे काय ते प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही प्रेम म्हणजे काय ते स्वतः केल्याशिवाय समजत नाही

हळुवार जपून ठेवलेले क्षण तेच माझ्या जगण्याची आस आहे एकेक साठवून ठेवलेली आठवण तिच माझ्यासाठी खास आहे

प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवे असते मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि दोघे समजूनही घेतात

ते आयुष्यच काय ज्यात प्रेम नाही ते प्रेमच काय ज्यात आठवणी नाही त्या आठवणीच काय ज्यात तू नाही आणि ती तूच काय ज्यात मी नाही

तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं तुला हसतांना पाहिलं ना कि बस पाहताच राहू वाटतं कधी बेधुंद कधी बेभान वाटतं खरंच तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं

प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे केली तर मस्करी आहे मांडला तर खेळ आहे ठेवला तर विश्वास आहे घेतला तर श्वास आहे रचला तर संसार आहे
निभावले तर जीवन आहे