Breakup Quotes In Marathi

इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण प्रेम भंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल

Breakup Quotes In Marathi

कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल

Breakup Quotes In Marathi Images

दगडं तर खूप मारली होती लोकांनी पण जो मनाला लागला तो तिचा होता

Love Breakup Quotes In Marathi

आयुष्यातल्या पुस्तकात सर्वात त्रास देणारे पान म्हणजे तुझे प्रेम

Sad Breakup Quotes In Marathi

Breakup Quotes In Marathi Images

 मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि एक दिवस तू परत येशील

Breakup Quotes Marathi

मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे

Friendship Breakup Quotes In Marathi

खरंच सांगितलय कोणीतरी एकट राहणं शिकून घ्या प्रेम कितीही खरं असू द्या साथ सोडून देतच

Best Breakup Quotes In Marathi

ज्या लोकांची आपण जास्त काळजी करतो कायम तेच लोकं आपल्याला विसरून जातात

Breakup Sad Status Marathi

Love Breakup Quotes In Marathi

आयुष्यातील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट कोणावर तरी खर प्रेम कर मग समजेल त्रास काय असतो ते

Breakup Shayari Marathi

 एक दिवस तुलाही तुझ्यासारखाच कोणीतरी सापडेल तेव्हा लक्षात येईल की हृदय वेदना म्हणजे काय आहेत 

Breakup Status In Marathi

प्रेम करण्यासाठी हृदय पाहिजे जे तुझ्याकडे नाही

पहिले विश्वास करून देतात कि ते आपले आहे मग नंतर का विसरून जातात काय माहित

Sad Breakup Quotes In Marathi

लोक खरं प्रेम विसरून जातात आणि मला तिच खोट प्रेम विसरता येत नाही

डोळे थकले माझे आकाशात बघून बघून पण तो तारा तुटलाच नाही ज्याला बघून मी तुला माघून घेईल

नेहमी तुझ्या समोर झुकायची सवय लागली होती मला म्हणूनच कदाचित माझी कदर समजली नाही तुला

 काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोलली मी तुझ्याकडून प्रेम शिकले दुसऱ्या कोणावर करण्यासाठी

Breakup Quotes Marathi

 तुझ्यावर प्रेम केले हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली

हृदय शांत आहे जीभ शांत आहे आज हे डोळे का ओले आहेत जो कधीच माझा नव्हता त्याला हरवल्याचे आज दु:ख का आहे

जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही

 प्रेमात तर चेहरा सगळेच बघतात पण जे लोकं मन बघतात ते खूप नशीबवान असता

Friendship Breakup Quotes In Marathi

कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं

कोणी मनासारखं जगत असतं आणि कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं

असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील

अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का 

Best Breakup Quotes In Marathi

अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे

आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही

 एक गोष्ट अजुनही मला समजली नाही त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने

आजही पुन्हा तेच झाले डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले

Breakup Sad Status Marathi

 आत्मविश्वासाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही सगळीकडे अंधार मग प्रकाश कुठेच रहात नाही

 आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो

 गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले आणि रात्र तिने चोरून नेली

अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬

Breakup Shayari Marathi

असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का

 एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो  तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात  पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते

 एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत

ओंठ जरी माझे मिटलेले डोळे मात्र उघडे होते तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते

Breakup Status In Marathi

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात मी बोलतच नाही डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात तिला कळतच नाही

एकदा फक्त मागे वळून बघ मी सदैव तुझ्यासाठी असेन

आपल्यामुळे नाही कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे

Best Friend Breakup Quotes In Marathi

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे 

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला

 कधी कधी काही पाऊले अशी पडतात की सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात

Breakup Images With Quotes In Marathi

कधी कधी सगळे नाते फक्त नावापुरतेच राहील्यासारखे वाटतात

 कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण

उपेक्षित मी या जगाला वेगळी ओळख माझ्या जगण्याला

Breakup Love Quotes In Marathi

 एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे

कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला

कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

Breakup Quote In Marathi

का कळत नाही तुला माझंही एक मन आहे जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे

काय हवं होतं तिलामला कळलंच नाही घेऊन गेली ह्रदय पुढचं मला माहित नाही

काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत  मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत

Breakup Quotes For Girls In Marathi

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी पण शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला 

 कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून

कुणी कुणाच नसत अस फक्त म्हनायच असत मनाच्या कोपरयात मग कुणासाठी झुरायच असत

Breakup Quotes In Marathi For Boyfriend

कोण होती ती जी हृदयात घर करुन गेली कधी उघडले नव्ह्ते जे दार ते उघडून गेली

 कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल

कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत येणाऱ्याच येण मात्र सावलीसारखं लांबत

Heart Touching Breakup Quotes In Marathi

कोपरांकोपरा ह्रदयाचा तुझ्या आठवणींनी भरलेला तरीही माझ्या प्रेमाबद्दल तुला प्रश्न पडलेला

 खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते

 नशिबाच आणि मनाचं कधीच जुळत नाही कारण मनात जे असतं ते नशिबात नसतं

Breakup Quotes In Marathi For Girlfriend

 जर माहित असतं प्रेम एवढं तडपवत तर मन जोडण्याच्या अगोदर हात जोडले असते

 वेळ कितीहि बद्दली तरी चालेल पण तू कधी बदलू नकोस

आजकाल प्रेमामध्ये असं होतं की एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी वाट पाहत असते आणि दुसऱ्याला त्याची जरा सुद्धा काळजी नसते

After Breakup Quotes In Marathi

रडुन रडुन जिच्यासाठी डोळे लाल करून बसलोय शेवटी तिचा Reply आला कोण आहेस तू तुझी लायकी काय आहे

 कधी कधी मी माझे जुने दिवस काढले तर रडू येंत जेव्हा ती सोबत असायची तेव्हा लोकं जळायची पण आज तीपण माझ्यावर जळू लागली

एवढं छोटसं मन आहे माझं पण का लोकं त्याच्यासोबत खेळायचं प्रयत्न करू राहिलेत

Friends Breakup Quotes In Marathi

 ती तुमच्यासाठी तीच आडनाव बदलते आणि तुम्ही तिच्यासाठी वाईट सवयी बदलू शकत नाही

मुलांन मुलींन मध्ये एक Promise तुझ्या नंतर ज्या मुलीवर प्रेम करेन ती आपली मुलगी असेल

 आम्हीपण कधी तरी प्रेम केलं होत थोडा नाही तर बेशुमार केलं होतं मन तूटलं तेव्हा तिने सांगिलत अरे मी तर Timepass करत होते

Husband Wife Breakup Quotes In Marathi

 मनात खूप दु:खं होतं ज्यावेळेस तू बोलतेस माझ्या आयुष्याचा Driver दुसरा कोणीतरी आहे

माझी आठवण येईल तुला जेव्हा तुझे मुलं विचारतील मम्मी तू कधी कोणाबरोबर प्रेम केलं होतसं

 जर माहित असत कि प्रेम एवढं तडपवत तर मन जोडण्या अगोदर हात जोडले असते

Hurt Breakup Quotes In Marathi

वेडा आहेस जो अजून पर्यंत तिची आठवण करतोय ती तर तुझ्या नंतर हजारो जनांना विसरून गेली

 मी मेल्याने तर लाखो लोक रडतील पण मी त्याला शोधतोय जो माझ्या रडण्याने मरेल

प्रेम आहे कि नाही ते मला माहित नाही पण जेव्हा तुला Online बघतो त्यावेळेस मनाला शांती मिळते

Relationship Breakup Quotes In Marathi

 माणूस कधी आपल्या मर्जी ने शांत नसतो कोणी तरी खूप त्रास दिलेला असतो 

 हे बघ पिल्लू आयुष्यभर खुश ठेवल तुला पण माझा साथ सोडून मला कधी दुःखी करू नकोस

कोणी तरी असेल जो माझी कमी पूर्ण करतोय कदाचीत त्यामुळेच तुला माझी आठवण येत नाही

Break Up Msg In Marathi

काही का असाणा प्रेम हे प्रेम आहे तुला नाहीतर म्हणून काय झालं मला तर आहे

कोसळणारा पाऊस पाहून मला नेहमीच एक प्रश्न पडतो माझे तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतो

 एक गोष्ट लक्षात ठेव ह्या दुनियेत तुला माझ्यासारखे खूप मिळतील पण त्यांच्यात तुला मी नाही मिळणार

Breakup Status Marathi

 आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत

कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस पण हे नक्की कि ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघत असतो

खुपदा ती नसून हि जवळ असल्याचा भास होतो तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो

Break Up Marathi Status

एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही

का कळत नाही तुला माझंही एक मन आहे जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे

आज जर एखाद्याची मुलगी तुमच्यासाठी Timepass असेल तर उद्या तुमची मुलगी पण एखाद्यासाठी Timepass असेल

Breakup Marathi Status

आमची त्यावेळेस खूप आठवण येईल जेव्हा तिला पण कोणीतरी सोडून जाईल

खूप रडावसं वाटत पण सावरतो स्वःताहाला फक्त एक सांग माझ्या शिवाय राहू शकशील का

मी जर चुकीच्या माणसाला एवढं प्रेम करू शकतो तर विचार करा मी जो बरोबर आहे त्याच्यावर किती प्रेम करत असेल

Break Up Status Marathi

आता का रडतेस जेव्हा होतो तेव्हा किंमत ठेवली नाहीस

समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला तर असे समजू नको की मी किती मूर्ख होती तर असा विचार कर की माझा तुझ्यावर किती विश्वास होता

 नेहमी त्याच व्यक्तीबरोबर वाईट का होत जो दुसर्यांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो

Marathi Breakup Status

 विश्वास जेवढा किमती असतो त्यापेक्षाही विश्वासघात महाग असतो

 चेहऱ्यावर नेहमीच हसू पण मनात खूप काही साठलेलं आले जरी डोळे भरून ते कोणालाही न दिसलेलं

सोडून जायचे असेल तर बिंदास जा पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही

ब्रेकअप शायरी मराठी

 कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका

 ती नेहमी म्हणायची जे होते ते चांगल्यासाठीच होते मग तिचं मला सोडून जाणे हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या

 मन नसतं दुखवायचं कुणाचं हृदय तोडून दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून चुका आपल्याही असतात कारण कुणी असंच नसतं

धोकेबाज शायरी मराठी

लोकं बदलत नाही हो कदाचित त्यांच्या जीवनात कोणितरी आपल्यापेक्षा जास्त चांगला आला असेल

कधी तुटलेल्या हृदयाशी प्रेम तर करून बघा तो तुम्हाला कधीही दुखावणार नाही

खुप कठीण असतं आपलं मन दुखावलेल असताना समोरच्याला “I AM FINE” म्हणनं

ब्रेकअप स्टेटस मराठी

 दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला त्रास तर या गोष्टीचा होतोय माझा विश्वास तुझ्यावर होता नशिबावर नाही

आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा कुणाचं मन दुखवून तुम्ही कधी खुश नाही राहू शकत

 जाता जाता तो बोलून गेला मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे

जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना 

Space देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे

जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो सहवास नाही