Maitri Quotes In Marathi

 मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा दूरवर जाऊन सुध्दा क्षणों क्षणी आठवेल अशी करा

Maitri Quotes In Marathi

शब्दांना भावरूप देते तेच खरे पत्र नात्यांना जोडून ठेवते तेच खरे गोत्र नजरे पल्याड पाहू शकतात तेच खरे नेत्र दूर असूनही दुरावत नाही तेच खरे मित्र

Maitri Quotes In Marathi Images

मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचं आहे

Best Quotes On Maitri In Marathi

आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र 

Quotes On Maitri In Marathi

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री

Emotional Maitri Quotes In Marathi

Maitri Quotes In Marathi Images

मैत्रीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा

Jivlag Maitri Quotes In Marathi

जुन्या मित्रांशी बोलताना जाणवतं की आपलं आयुष्य किती बदललं आहे

Niswarth Maitri Quotes In Marathi

कुठलेही हिशोब न ठेवता जी गणीताप्रमाणे नेमकेपणा देते ती मैत्री

Mitra Marathi Quotes

दोन गोष्टी सोडून मैत्री करा एक खोटेपणा दोन मोठेपणा 

Maitri Quotes In Marathi Attitude

 रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळतात पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात

Nikhal Maitri Quotes In Marathi

Best Quotes On Maitri In Marathi

सुखात सुखी होतो आनंदात आनंदी होतो पण दुखात हातात हात घालुन बरोबरीने उभा राहतो तो खरा मित्र

Maitri Caption In Marathi

श्वासातला श्वास असते मैत्री ओठातला घास असते मैत्री काळजाला काळजाची आस असते मैत्री कोणीही जवळ नसताना तुझि साथ असते मैत्री

मैत्री करा तर दिव्यातल्या पन्ति सारखी करा अन्धारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते दुःख दाखवायला आसवांची गरज नसते न बोलताच ज्यामध्ये सारे समजते ती म्हणजे मैत्री असते

जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्ण सारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल

Quotes On Maitri In Marathi

बंधना पलीकडे एक नाते असावे शब्दांचे बंधन त्याला नसावे भावनांचा आधार असावा दुखाला तिथे थारा नसावा असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा

दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते कधी स्तब्ध तर कधी निरागस होते भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते

 मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो मैत्री असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो एक बाद झाला तरी दुसर्याने डाव सांभाळायचा असतो

Emotional Maitri Quotes In Marathi

दुखाशिवाय सुख नाही निराशेशिवाय आशा नाही अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय विजय नाही आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय हे आयुष्य आयुष्यच नाही

 या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही

पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर हे जगणं सोन्याहून पिवळं असतं 

मैत्री असावी मना मनाची मैत्री असावी जन्मो जन्माची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी

Jivlag Maitri Quotes In Marathi

 शब्दामधे गोड़वा आमच्या रक्तामधे ईमानदारी आणि जर कधी ठरवलच तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी आमच्या नादाला लागू नका कारण आमचे मित्रच लय भारी

अधिक मित्र हवे असतील तर दुसर्‍यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा

नियमितपणा हा माणसाचा मित्र तर आळस हा त्याचा कट्टर शत्रू आसतो

आळसा सारखा शत्रू नाही आत्मविश्वासा सारखा मित्र नाही

Niswarth Maitri Quotes In Marathi

निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीकोनातून आपण स्वताला पाहू शकलो तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यातच मिळतील

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो

सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात

बोलता बोलता काही जण रुसुन जातात चालता चालता हातातले हात सुटून जातात म्हणतात कि मैत्रीची गाठ खूप नाजूक असते इथे तर हसता हसता काहीजण विसरुन जातात

Maitri Quotes In Marathi Attitude

 जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य

काही माणसे ही गजबजलेल्या शहरासारखी असतात गरज काही पडली तरच आपला विचार करतात बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात

आपल्या सावलीपासून आपणच शिकावं कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे शेवटी काय घेवून जाणार आहोत म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावे

आयुष्य बदलत असते वर्गातून ओफ्फिचे पर्यंत पुस्तकातून फाइल पर्यंत जीन्स पासून फोरमल पर्यंत पोकीट मनी पासून पगारापर्यंत प्रेयसी पासून पत्नी पर्यंत पण मित्र ते तसेच राहतात

Nikhal Maitri Quotes In Marathi

विश्वास बनून माणसे जीवनात येतात स्वप्न होऊन मनात घर करून जातात सुरुवातीला विश्वास करून देतात कि ती आपले आहेत मग का कोणास ठाऊक सोडून जातात

 कठीण काळ आला म्हणुन आपण निराश का व्हायचे पाषाण फोडुन वर येणाऱ्या पानाकडून मग काय शिकायचे रडायचं नाही तर लढायचं

एक चांगला मित्र हा आयुष्याशी नाते जोडणारा भुतकाळ विसरायला लावणारा भविष्याचा मार्ग दाखवणारा आणि वेड्या दुनियेत समजुतदारपणा दाखवणारा असतो

मित्र कमी असावेत पण त्यांना तोड नसावी

Maitri Caption

खोटे मित्र असण्यापेक्षा खरे शत्रू असलेले मला चांगले वाटतात

मैत्री हि कांद्यासारखी असते तिच्यात अनेक पदर असतात आणि त्या मुले जीवनात चांगली चव येत असते पण ती मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला तर हिच मैत्री डोळ्यात पाणी आणत असते

हि आनंदाची गोष्ट आहे एका अनोळखी माणसाचे रुपांतर एका मित्रामध्ये व्हावे पण हि सर्वात वाईट गोष्ट आहे एका मित्राचे रुपांतर अनोळखी माणसात व्हावे

 मैत्री ही नेहमी गोड असावी जीवनात तिला कशाची तोड नसावी सुखात ती हसावी दु:खात ती रडावी पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी

Maitri Caption In Marathi

प्रेम सोडेल पण मैत्री नाही कारण हृदय जरी तिच्यासाठी धडधडत असलं तरी जीव हा मैत्रीसाठी आहे

 मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची

 मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना आधार द्यायला

चेहरा आणि पैसा पाहुन आपल्याला मैत्री किंवा नात करायला आवडत नाहि आपल्याला फक्त मानसे महत्वपूर्ण आहेत ति पन तुमच्या सारखी

Mitra Marathi Quotes

प्रेमानेे कधीच पोट भरत नाही आणि मैत्री कधीच उपाशी मारत नाही 

रणातून पळणारा भीरू हा मित्राचाच नव्हे तर शत्रूचाही आदर गमावतो

 हल्ला करणार्‍या शत्रूला भीऊ नकोस पण स्तुती करणार्‍या मित्रापासून सावध रहा

कुणाला नाराज करणं आपल्याला कधी जमलचं नाही  कारण आपल्याला फ़क्त मैत्री करायला शिकवलय  राजकारण नाही

Maitri Quotes In Marathi Font

 मैत्री आणि प्रेम करायच तर असं करायच की ती व्यक्ती आपल्याला मिळो या ना मिळो पण त्या व्यक्तीने कधी मैत्री आणि प्रेम शब्द जरी ऐकला तरी आपली आठवण आली पाहिजे 

आपली मैत्री समजायला वेळ लागेल पण समजली की येड लागल आपली मैत्री नाही फक्त 👉FB साठी आपली मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत असती

मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे आठवण येण्याचे कारण पाहिजे तूम्ही कॉल करा किंवा नका करू पण तुमचा  एक प्रेमळ Msg रोज यायला पाहिजे

प्रेम सुंदर आहे कारण ते हृदयाची काळजी घेते पण मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे कारण मैत्री दुसर्यांच्या हृदयाची काळजी घेते

Quotes On Khari Maitri In Marathi

मैत्री केली तर जात पाहू नका आणि मदत केली तर ती बोलूदाखवू नका कारण पेप्सी चा सील आणि दोस्ताचा दिल एकदा तोडला की विषय संपला फक्त जिवलग मित्रांसाठी

आपली मैत्री एक फुल आहे ज्याला मी तोडू शकत नाही आणि सोडू ही शकत नाही कारण तोडले तर सुकून जाईल आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल

 एक मैत्री जीवाला जीव लाऊन जाते जाताना हळूच आयुष्याच्या पुस्तकात आठवणी ठेऊन जाते पुस्तकही सुरवात चांगली आनंदी आणि हसवणारी असते पण शेवट मात्री रडवून जातो अशीच असते का हि चांगली मैत्री आठवणी मध्ये हसवता हसवता रडवणारी

हवा आमची तुम्हाला काय कळणार मैत्री बघून आमची आमचे दुश्मन अजून जळनार

Maitri Dialogue

जे जोडले जाते ते नाते जी जडते ती सवय जी थांबते ती ओढ जे वाढते ते प्रेम जो संपतो तो श्वास पण निरंतर राहते ती मैत्री आणि फक्त मैत्री

 त्या वेडीला कोण संमजावनार की मैत्री नंतर प्रेम होऊ शकत पण प्रेमा नंतर मैत्री नाही होऊ शकत

 पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो

 मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे तुम्ही विसरलात तरी मी नाही विसरणार आठवणीने आठवण काढीण कारण मैत्री केलीय यार स्पर्धा नाही

Maitri Status In Marathi

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे चंद्र सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे पण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे 

 आनंदाच्या क्षणी जो नेमका आठवतो आणि दु:खात असताना नेमका येऊन हजर होतो तो मित्र असतो आणि हे दोन्ही क्षण ज्या दिवशी येतात ते सर्वच दिवस फ़्रेन्डशीप डे असतात

समजायला वेळ लागेलआमची मैत्री पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल

एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैत्री मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री

Maitri Status In Marathi For Whatsapp

काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैत्री

चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते

 जिव्हाळा माझा मनातला केव्हाच कळल होता मला मैत्री अबाधित राहावी म्हणून आवरले मी मला

तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना

Maitri Attitude Status In Marathi

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते ती म्हणजे मैत्री असते

 मित्राचा राग आला तरी त्याला सोडता येत नाही कारण दुख्खात असू आपण तेंव्हा तो एकट आपल्याला सोडत

 मित्राला दिलेले पैसे परत कधीच मागायचे नसतात कारण मागितले तरी तो पैसे परत देत नाही

 मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे

Maitri Best Friend Status In Marathi

मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे

मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते

 मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट

मैत्री शायरी मराठी

 दिस उजाडत नाही रात्र ही सरत नाही मित्र भेटतात तेव्हा शब्दही थांबत नाही

 मैत्रीत विचार द्यायचे नि घ्यायचे पटत नसतील विचार तर उगीच का भांडत बसायचे

कधी जन्माचे कधी जीवनाचे पण जगण्याचे ते बंध मैत्रीचे

मराठी स्टेटस मैत्री Attitude

 आमच्या मित्रांची नजर आणि जिगर वाघाची असते म्हणुन आमचे जगने बेफिकर असते

 हे देवा मला माझ्यासाठी काहीच नको फक्त माझ्या मित्राना चांगली वहिणी भेटू दे

मनाच्या ईवल्याशा कोपर्‍यात काही ‘जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात

मैत्री शायरी मराठी Photo

 मैत्री हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही म्हणुन अशी मैत्री करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहीजे

 मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो

 प्रेमापेक्षा मैत्री बरी रुसली कि स्वताहून आपल्याकडे येते पण प्रेम कधीच येत नाही

जन्म एका टिंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं प्रेम एका त्रिकोनाप्रमाणे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो

खरच काही माणसे असतात पिंपळाच्या पानासारखी त्यांची कितीही जाळी झाली तरी ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटतात

स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत