Aai Baba Quotes In Marathi

आई दिव्यातून पडणारा प्रकाश असला तरी वडील त्या दिव्यातील जळणारी वात आहे

Aai Baba Quotes In Marathi

तुमची झोप मोडली तरी चालेल पण आईवडिलांची स्वप्ने मोडली नाही पाहिजेत

Aai Baba Quotes In Marathi Status

तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार नाही 

Aai Baba Status In Marathi

जगातलं सर्वात मोठं यश म्हणजे आपल्यामुळे आईबाबांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद आणि समाधान

Aai Baba Marathi Quotes

Aai Baba Quotes In Marathi Status

आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका

Aai Baba Quotes In Marathi Font

हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या चुकांना माफ करणारे आईवडील पुन्हा कधीच मिळणार नाहीत

Aai Baba Status Marathi

सगळे म्हणतात ‪पहिल‬ प्रेम विसरता‬ येत नाही मग ‪बरेच‬ जण आपल्या आई वडिलांना‬ का विसरतात

Aai Vadil Quotes

संपत्ती च्या मागे धावता धावता सर्वात मोठी संपत्ती आई वडील आहे हे विसरु नका

Aai Baba Shayari Marathi

Aai Baba Status In Marathi

चुक झाली की साथ सोडणारे खुप जण असतात पण प्रत्येक चुक माफ करणारे फक्त आई वडिलच असतात

Aai Baba Quotes In Marathi Language

जो पर्यंत आईवडील सोबत आहेत तो पर्यंत तुम्हाला प्रेमाची कमी कधीच भासणार नाही

Quotes For Aai Baba In Marathi

 पैशांने सर्व काही मिळेल पण आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही

जग सोबत नसलं तरी चालेल पण आईबाबा नेहमी सोबत असले पाहिजेत

Aai Baba Marathi Quotes

आयुष्यात काही नसेल तरी चालेल पण आईवडिलांचा हात नेहमी पाठिशी असावा

देवाची पूजा करून आईवडील मिळवता येत नाहीत आईबाबांची पूजा करून देव मात्र नक्कीच मिळवता येतो

आयुष्य एक दिवा आहे पण त्या दिव्याला उजेडात आणणारी ज्योत म्हणजे आपले आईबाबा

दुनियादारी अनुभवली की कळतं की आईवडिलांशिवाय कोणीच आपलं नसतं

Aai Baba Quotes In Marathi Font

आयुष्यात प्रत्येकजण स्वतःसाठी जगत असतो पण आईवडील मात्र फक्त आपल्या मुलांसाठी जगत असतात

खरा आनंद तर तेव्हा होईल जेव्हा पैसे माझे असतील आणि शॉपिंग माझे आईबाबा करतील

 ज्यांनी तुमचे बोट पकडून चालायला शिकवलं त्यांना कधीच विसरू नका

जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही

Aai Baba Status Marathi

आई वडिलांपेक्षा मोठी संपत्ती कोणतीच नाही

 नात्याचीं दोरी नाजुक असते डोळ्यातिल भाव हि ह्रदयाची भाषा असते जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ तेंव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते

 आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते बाबा तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती आई

 कितीही जीव लावणारी ‪गर्लफ्रेंड‬ मिळु द्या पण ती फक्त ‪आईच‬ असते जी फोनवर फक्त ‪आवाज‬ ऐकुनच सांगुन टाकते पोरगा किती ‪आजारी‬ आहे ते

Aai Vadil Quotes

पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला

जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात अन् खाणारे पाच असतात तेव्हा एक जण म्हणते मला भुख नाही ती म्हणजे आई

 खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या एक रुपयापेक्षा कमीच असते

आईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही कारण जिन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही

Aai Baba Shayari Marathi

खूप आनंद झाल्यावर किंवा खूप दुःखी असल्यावर एका व्यक्तीच्या कुशीत जावसं वाटत ती म्हणजे ‪आई‬

आयुष्यात‬ दोनच ‪‎गोष्टी‬ मागा आई‬ शिवाय ‪‎घर‬ नको आणि‬ कोणतीही ‪‎आई बेघर‬ नको

आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती आई आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते बाबा

Aai Baba Quotes In Marathi Language

आई म्हणजे असते एक माये चा पाझर आई ची माया असते एक आनंदाचा सागर

ज्यांना आपल्या आई वडिलांची किंमत कळत नाही त्यांना प्रेमाची किंमत काय कळणार

विश्वास बापावर ठेवा आणि प्रेम आईवर करा ना कधी धोका मिळेल ना कधी मन तुटेल

Quotes For Aai Baba In Marathi

सात जन्मांसाठी काही द्यायचं असेल तर देवा हेच आईवडील दे कारण त्यांनी आजवर मला काहीच कमी पडू दिलं नाही

 आईबाबाचं प्रेम आपल्याला वेळ असते तेव्हा कळत नाही पण सत्य हेच आहे की आईबाबांसारखं प्रेम या जगात आपल्यावर कोणीच करू शकत नाही

 का कुणावर प्रेम करावं का कुणासाठी झुरायचं का कुणासाठी मरायचं देवाने आईवडील दिले आहेत त्यांच्यासाठीच सगळं करायचं

Aai Papa Quotes In Marathi

 आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेवू नका कारण काही लोकांजवळ आई नाही तर काही लोकांजवळ जेवण नाही

औषधं आणि आईवडील दोघं सारखेच असतात थोडेसं कडवट वाटतात पण आपल्या फायद्यासाठीच असतात

लोक काय म्हणतील याचा विचार करत बसाल तर आईवडिलांची स्वप्नं तुम्ही केव्हाच पूर्ण करू शकणार नाही

Aai Baba Caption In Marathi

कधी खिसा रिकामा असला तरी कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही माझ्या आईवडिलांसारखी मनाने श्रीमंत माणसं मी या जगात कुठेच पाहिली नाही

आईबाबा कितीही मोठा झालो तरी तुझ्यासमोर लहानच आहे अजून आजही शांत झोप लागते मला कारण डोक्यावर तुमचा हात आहे

आईबाबा हे जगातील इतके मोठे व्यक्ती आहेत की ज्यांच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाची परतफेड कोणत्याच मुलांना कोणत्याच जन्मी करूच शकत नाही

Aai Baba Status

आपल्या दुःखाचे प्रदर्शन करू नका दुसऱ्यासाठी जगा दुसऱ्यासाठी जगल्यावर आपली दुःखं संपून जातील यासाठी आपल्या काळजातील आई जपून ठेवा

जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती यातील वेलांटीचा फरक म्हणजे माणसाचे जीवन

माझ पहिल प्रेम आई वडील आणि त्यांच माझ्यावरच प्रेम कधीच कमी झाल नाही

Guru Purnima Quotes In Marathi Aai Baba

कितीही जीव लावणारी ‪गर्लफ्रेंड‬ मिळु द्या पण ती फक्त ‪आईच‬ असते जी फोनवर फक्त ‪आवाज‬ ऐकुनच सांगुन टाकते पोरगा किती ‪आजारी‬ आहे ते

सोसताना वेदना मुखातून एक शब्द नेहमी येई प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर वेदना नाहिशी करते आई

 तिच्याशीच लग्न करा झी आईवर जिवापाड प्रेम करते कारण जी आईवर प्रेम करते तीच आयुष्यभर प्रेम करण्या लायक असते

Guru Purnima Quotes In Marathi For Aai Baba

आईचे‬ उपकार कधीही नाही फिटणार कारण तिला फक्त ‪‎देणं‬ कळतं ‪घेणं‬ नाही

आई आमची सर्व प्रथम गुरु त्या नंतर आमचे अस्तित्व सुरू

 कधीतरी आपल्या ‪आईच्या‬ डाेळयात बघा ताे एक असा ‪आरसा‬ आहे ज्यात तुम्ही कधीच ‪म्हातारे‬ दिसणार नाहीत

Baba Status Marathi

जगाला मंदिर मस्जिद चर्चमध्ये देव दिसतो मला मात्र माझ्या आईत दिसतो

न थकता न हरता कधी न कंटाळता न थांबता कसलाही मोबदला न घेता आपल्याला घडवण्यात महत्वाचा हक्क कोणाचा असेल तर तो आपल्या आईवडिलांच

आयुष्यात काही नसले तर चालेल पण आईचा हात मात्र पाठीशी असावा

आई वडील Aai Baba Quotes In Marathi

जगात असे एकच न्यायालय आहे की तेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम

ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही

 देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता पिता हे शिक्षक आहेत

सुविचार Aai Baba Quotes In Marathi

 स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता आहे

आईने बनवल बाबानी घडवल आईने शब्दांची ओळखकरुन दिली बाबानी शब्दांचा अर्थ समजवला आईने विचार दिले बाबानी स्वातंत्र्य दिले आईने भक्ती शिकवली बाबानी वृत्ती शिकवली आईने लढण्यासठी शक्ती दिली बाबानी जिकण्यासाठी नीती दिली त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे

 एका आठवड्याचे सात वारअसतात आठवा वार आहे परिवार तो ठिक असेल तर सातहीवार सुखाचे जातील 

आई वडील सुविचार

स्वतः डब्बा मोबाईल वापरून मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो स्वतः फाटकी चप्पल घालतो पण पोराला नवीन बूट घेऊन देतो तो एक बाप असतो

आई म्हणजे भेटीला आलेला देव पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट आणि मित्र म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट

घर सुटतं पण आठवन कधीच सुटतनाही जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेचशब्द राहतात

आई वडील शायरी मराठी

डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त आई

दुखाचा डोंगर कोसळलेला असो कि सुखाचा वर्षाव होत असो मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो की आठवणीचे तारे लुकलुकत असो आठवते फक्त आई

जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर जीवन हिच नौका तर आई म्हणजे तीर जीवन हिच शाळा तर आई म्हणजे पाटी जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी

आई वडील स्टेटस

आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो  आईकडे अश्रुचे पाट असतात बापाकडे संयमाचे घाट असतात ज्योतीपेक्षा समई जास्त तापते ठेच लागली की आईची आठवण येते मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप घरच्यांसाठी व्यथा दडपवणारा बाप मुलींवर जास्त प्रेम बापाचे असते मुलगी बापाला जाणते किती ग्रेट असतो ना बाप

 आई म्हणजे देव पृथ्वीवरचा आई म्हणजे साठा सुखाचा आई म्हणजे मैत्रीण गोड आई म्हणजे मायेची ओढ आई म्हणजे प्रेमाची बाहूली आई म्हणजे दयेची सावली आई म्हणजे स्वतः उपाशी राहून आपल्याला भरवणारी आई म्हणजे जीवाचं रान करून आपल्यासाठी राबणारी आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी जे कधी ओरडून समजावणारी आईचं बोट धरून चालायला शिकवणारी आईचं आपले अस्तित्व घडवणारी

आई म्हणजे मंदिराचा कळस आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी

दिसतो स्वर्ग आपणाला स्वतः मेल्यावरती कळतो संघर्ष बापाचा बाप झाल्यावरती

आयुष्यभर लढतो झिजतो बाप माझा त्याची कुणास कदर आहे ढाळत नाही अश्रू कधी त्याला कुठं पदर आहे

बिघडली थोडी तब्बेत तुझी थोडा आला जरी ताप रात्रभर झोपत नाही त्याला म्हणतात बाप

बेभान होऊन जगल्यावरती सत्य आपल्याला दिसत नाही सगळं मिळतं जगात ह्या आई बाप पुन्हा मिळत नाही

पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही आईवडिलांच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रूंसाठी मोठ व्हायचं आहे मला