Life Good Morning Quotes In Marathi

आयुष्यात नेहमी समाधानी असावं कारण सुखाची लालसा हिच नव्या दुःखांना जन्म देत असते  तुमचा दिवस आनंदात जावो 🌺 शुभ सकाळ 🌺

Life Good Morning Quotes In Marathi

 स्वप्न थांबली की आयुष्य थांबते विश्वास उडाला की आशा संपते काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते म्हणून स्वप्न पहा विश्वास ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या 🌿 शुभ सकाळ 🌿

Life Good Morning Quotes In Marathi With Images

भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळंच चांगलं मिळत खरे भाग्यवान ते असतात त्यांना जे मिळत त्याला ते चांगलं बनवतात 🌹 शुभ सकाळ 🌹

Good Morning Life Quotes In Marathi

विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते 💐 शुभ सकाळ 💐

Good Morning Quotes On Life In Marathi

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखा पेक्षा समाधान शोधा आयुष्य खुप आनंदात जाईल 🌺 शुभ सकाळ 🌺

Positive Thinking Life Good Morning Quotes In Marathi

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते 🌺 शुभ सकाळ 🌺

Special Life Good Morning Quotes In Marathi

Life Good Morning Quotes In Marathi With Images

वेळ खूप जखमा देते कदाचित म्हणूनच घड्याळात फुल नाही काटे असतात 🌺 शुभ सकाळ 🌺

Life Good Gorning Quotes In Marathi Text

यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो 🌺 शुभ सकाळ 🌺

Positive Life Good Morning Quotes In Marathi

जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजे नुसार बदलतात 💐 शुभ सकाळ 💐

Inspirational Life Good Morning Quotes In Marathi

जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे 🌷 शुभ सकाळ 🌷

Life Good Morning Quotes In Marathi

जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची 🌺 शुभ सकाळ 🌺

संघर्ष हा वडीलाकडून आणि संस्कार हे आईकडून शिकावे बाकी सगळं दुनिया शिकवते 🌺 शुभ सकाळ 🌺

Good Morning Life Quotes In Marathi

तुम्ही कितीही पैसे कमवा पण खरा आनंद तर कोणाच्या तरी मदतीला आल्यावरच मिळतो 🌺 शुभ सकाळ 🌺

प्रत्येक वस्तू ची किंमत वेळ आल्यावरच समजते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खुप महाग विकला जातो 🌺 शुभ सकाळ 🌺

शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास 🌺 शुभ सकाळ 🌺

जी माणसं  दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही 🌺 शुभ सकाळ 🌺

कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचे असते आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून नाही ठेवू शकत 🌺 शुभ सकाळ 🌺

खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा मग त्या वस्तू असो किंवा माणसं 🍁 शुभ सकाळ 🍁

Good Morning Quotes On Life In Marathi

ओळखायला शिका त्या व्यक्ती ला जी खरच मनापासून तुमची आहे कारण खोटे पनाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटतात 💐 शुभ सकाळ 💐

तुमच्या एका स्माइलने समोरच्या व्यक्तीला होणारा आनंद म्हणजे तुमचा गोड स्वभाव 🌺 शुभ सकाळ 🌺

चांगली भूमिका चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात मनातही शब्दातही आणि आयुष्यातही 🌺 शुभ सकाळ 🌺

ज्याचे मन ताब्यात असेल त्याच्या ताब्यात सर्व जग आहे पण जो मनाच्या ताब्यात आहे ज्याचा मनावर संयम नाही त्याच्यावर सगळ्या जगाची सत्ता चालते 🌹 शुभ सकाळ🌹

 जगातील सर्वात उत्क्रुष्ठ जोडी म्हणजे आश्रु आणि हास्य कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत पण जेंव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो 🌺 शुभ सकाळ 🌺

सिंह बनुन जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही 🌺 शुभ सकाळ 🌺

Positive Thinking Life Good Morning Quotes In Marathi

आई बाबा हीच खरी दौलत एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही आयुष्यात हजारो माणसे मिळतील पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही 🌺 शुभ सकाळ 🌺

आपल्या हजार चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे हजार लोक लक्ष ठेवून असतात 🌹 शुभ सकाळ🌹

आयुष्याची ही गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोप्पी आहेत पण भीतीचे आकडे समाजाची काळजी आणि सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवते 🍁 शुभ सकाळ 🍁

कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा ते म्हणजे नाव आणि इज्जत किम्मत त्यांचीच करा जे पाठीमागे तुमची किम्मत ठेवतात 🍁 शुभ सकाळ 🍁

लोक सहज म्हणतात कोणी कोणाचे नाही पण स्वतःला विचारण्याचं विसरून जातात की आपण कोणाचे आहोत 🌹 शुभ सकाळ 🌹

नाजूक उन्हाची प्रेमळ साद मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ 🌺 शुभ सकाळ 🌺

Special Life Good Morning Quotes In Marathi

एक आस एक विसावा तुमचा मेसेज रोज दिसावा आणि आयुष्यात तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांचा सहवास कायम असावा  🌺 शुभ सकाळ  🌺

मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही 🐝 शुभ सकाळ 🐝

सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो 🌴 शुभ सकाळ 🌴

पहाटेचा मंद वारा खुप काही सांगुन गेला तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला 🌷 शुभ सकाळ 🌷

असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं 💐 शुभ प्रभात 💐

जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही🌾 शुभ सकाळ 🌾

Life Good Gorning Quotes In Marathi Text

कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचे नाव आहे आत्मबल 🌸 शुभ सकाळ 🌸

 लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे 🌺 शुभ सकाळ 🌺

आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं ते किती बाकी आहे हे कोणालाच माहिती नसतं 🌷 शुभ सकाळ 🌷

दुसऱ्याच मन दुखावून मिळालेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही 💮 शुभ सकाळ 💮

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची आठवण काढत नाही पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही 🙏 शुभ सकाळ 🙏

काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्‍न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल 🌞 शुभ सकाळ 🌞

मराठी में जीवन सुप्रभात उद्धरण

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो 🙏 शुभ सकाळ 🙏

शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल 🌸 शुभ सकाळ 🌸

 खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं ते कितीही जुनं झाल तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही 🙏  शुभ सकाळ 🙏

सुख व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख व्यक्तीच्या संयमाची आणि या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीचे जीवन यशस्वी  होते 🌹 गुड मॉर्निंग 🌹

नवीन सुरुवात करण्यासाठी इच्छा असायला हवी मुहूर्त नाही 🌹 गुड मॉर्निंग 🌹

प्रत्येक दिवस हा चांगलाच असेल असे नाही परंतु प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी चांगले घडतेच  🌹 शुभ सकाळ  🌹

लाइफ गुड मॉर्निंग कोट्स मराठीत

शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की जशी एक जीभ बत्तीस दातांच्या मध्ये रहाते सर्वांना भेटते पण कोणाकडून दबली जात नाही 🌹 शुभ सकाळ 🌹

वाईट परिस्थितीला तोंड दिल्याशिवाय कोणालाच मोठं होता येत नाही 🌹 शुभ सकाळ 🌹

आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसें जास्त सुख देतात 🌹 शुभ सकाळ 🌹

समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे ज्याला समाधान आहे तो निरोगी आनंदी आणि आहे तो महान श्रीमंत आहे 🌹 शुभ प्रभात 🌹

जीवन आहे तेथे आठवण आहे आठवण आहे तेथे भावना आहे भावना आहे तेथे आपली माणसे आहे आणि आपली माणसे आहेत तेथे नक्कीच तुम्ही आहात 💐 शुभ सकाळ 💐

Positive Life Good Morning Quotes In Marathi

ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही त्याच प्रकारे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत 🌹 शुभ प्रभात 🌹

शक्ती आपल्या आवाजामध्ये नाही तर विचारांमध्ये ठेवा कारण शेती पावसाळ्यामध्ये करतात पुरामध्ये  नाही 🌹 गुड मॉर्निंग 🌹

परमेश्वर मंदिरामध्ये नाही ज्याच्या हृदयामध्ये माणुसकी आहे त्याच्याच अंत करणात परमेश्वर आहे 🌹 सुप्रभात 🌹

जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीने जगा 🌹 सुप्रभात 🌹

 लोकांच्या मनाला स्पर्श करण्याचा आनंद हा आभाळाला स्पर्श करण्याच्या आनंदापेक्षाही मोठा असतो 🌹 सुप्रभात 🌹

Inspirational Life Good Morning Quotes In Marathi

प्रोत्साहन ही अशी गोष्ट आहे ज्याने सामान्य माणूस देखील असामान्य काम करु शकतो 🍀✍शुभ सकाळ✍🍀

संयम ठेवा संकटाचे हे ही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील 💐 शुभ सकाळ 💐

शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असे काही राहत नाही आपला दिवस चांगला जावो 🍁 शुभ सकाळ 🍁

प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसु नये जिवलगाची सोबत कधी  सुटु नये नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये  🍁 शुभ सकाळ 🍁

आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात 💮 शुभ सकाळ 💮