तुझं यश पाहून झाडालाही लाज वाटते
बुद्धी मिळाली आहे पण कधी वापरायची हेच कळत नाही
तुझं स्वप्न बघणं आणि आळस करणं याच्यात काही फरक नाही
तू बोलायला चालू करायच्या आधीच लोक घाबरतात
तुझी गणितं तर चंद्रावर जातात पण परत कधीच येत नाहीत
तू जे बोललास त्यावर गंभीर विचार करून हसायचं ठरवलं
चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात
तुझी कॉमेडी इतकी चांगली आहे की समोरच्याला कळतच नाही ती कॉमेडी आहे
तू बोलतोस हे ऐकूनच लोकांना आश्चर्य वाटतं
आपलं कस आहे माहिती आहे का आला तर आला नाहीतर तेल लावत गेला
प्रेम हे मनातुन झाल पाहिजे तोंड बघुन तर दुकानदार पण भाव कमी करतो
तू ज्या गतीने विचार करतोस त्यात तर कालच संपतो
तुझं बोलणं ऐकूनच मला माझी बुद्धिमत्ता कमी वाटायला लागली
तुझं लॉजिक ऐकून गणिताचंही गणित चुकलं
राहायला नाही घर म्हणे लग्न कर
आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर राहून माणसासारखे वागायला शिकलो का
सावध रहा ह्या दुनियेत कारण येथे ईच्छा पुर्ण झाली नाही तर देव पण बदलला जातो
तुला कळतंय का की समजून सांगू
प्रेमा मध्ये सर्व काही माफ असतं पण पहिली सोडून दुसरीला पटवणं पाप असतं
वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही
तू जर भेटली तर चांगलचं हाय नाही भेटली तर तुझ्या बाजुवालीचे नाव तरी सांग काय
काय माहित पण साधेपणाने माणसं जगु देत नाही यार
तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरुन जाई अगं तू पोरगी आहेस ऑक्सीजन नाही
तुझ्या यशाची वाट पाहणं म्हणजे पावसाळ्यात वाळवंटात पाऊस पडण्याची वाट पाहणं
तुझं ज्ञान म्हणजे Google पेक्षा भारी कारण सर्च करूनही काहीच सापडत नाही
तुझं बोलणं ऐकून समोरच्याला त्याचं अस्तित्वच विसरायला होतं
तुझ्या विचारांना जरा ब्रेक लागला पाहिजे कारण ते कधीच चालूच नाहीत
तुझ्या योजना म्हणजे फक्त एका खोट्या स्वप्नासारख्या आहेत
तुझी कामगिरी पाहून मला वाटतंय मी काहीच करू नये
तू तिथं पोचण्याआधीच जग नंतर येऊन पुढं निघून गेलं
तू चालता आहेस की तुझ्या आयुष्याने हार मानली आहे
गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही
आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करा नाही तर दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल
आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत काही सोडून दिले की आपोआप सुटतात
प्रेम आणि लग्न यांत बरेच अंतर आहे आनंद आधी आहे पश्चाताप त्या नंतर आहे
माणसाचा चेहरा बदलला तर एवढा त्रास होत नाही पण त्याचा स्वभाव बदलला की खूप त्रास होतो
आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की नात्याला कवडीची किंमत राहात नाही
काही माणसं ही काजव्यासारखी असतात जी विनाकारण जळत राहतात
दिसणं आणि असणं यातला फरक कळला तर फसणं बंद होतं
वस्तू जोपर्यंत माझी आहे तोपर्यंत मी तिला प्राणापलिकडे जपतो जेव्हा निघून जाते मी वळून पण बघत नाही
मुलांवर विश्वास ठेवा मुलं कधी मन दुखवत नाहीत
तुझं हे एक बरं असतं थोडंसं रडतेस बाकि सारं काही माझ्यावर सोडतेस
इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही
तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात सोडनार नाय तुला
तुला न विसरायला तू काय हिरोईन नाही जगलो तर आईचा आणि मेलो तर साईंचा
आपले दुख: किती कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात कारण हे कलियुग आहें इथे एकाची अडचण दुसर्यासाठी तमाशा बनतो
डाल भात लोनचा कोन नाय कोनचा
जे पोरीच्या चक्कर मध्ये जेवत नाहीत ना त्यांनी आपले जेवण नौकरी शोधणाऱ्याना ऑफर करा
अरे तिला म्हणावं आज तु जरी दुस-याबरोबर असली तरी तुला आजपण आपली आयटम म्हणुनच ओळखतात
आता फूलचं गुलाबाचं आवडलय म्हटल्यावर काटे तर टोचनारच ना
जे आपला इतिहास विसरतात ते भविष्य घडवू शकत नाहीत
आदळ आपट करून नातं टिकत नाही
प्रेमाच्या थोड पलीकडे अन् लग्नाच्या थोड अलिकडे एक नात असत त्याला लफड असं म्हणतात
विचार चांगले आहेत तुझे फ़क्त वास्तवात उतरु दे जास्तीची अपेक्षा नाही मला निदान थोड़े तरी दिसू दे
बोलायला गेलो तर लाईन मारतो बोलते आणि नाही बोललो तर शाइन मारतो बोलते
कितीही जगले कुणी कुणासाठी कुणीच कुणासाठी मरत नाही
तूझ प्रेम पण भाड्याच्या घरा सारख होत किती सजवल तरी माझ नाही झाल
जी पाहिजे ती मिळत नाही अन् दुसरी म्हणते तुझ्याशिवाय करमत नाही
तुझ्या कल्पनांना आकाश आहे पण टेकत नाहीत कधी
त्याचं ते प्रेम म्हणजे चार दिवसात होणारा ब्रेकअप अन आमच हे पिरेम म्हंजी आयुष्यभर चालणारा सेटअप
अरे तुझं उदाहरण दिल्यावर लोक आपसूक शांत होतात
खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं कधीही न बदलणारं लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी आपल्याच विश्वात रमणारं
तुला होकार द्यायला मी कधीची आहे रेडी पण पायात अडकली आहे करियरची बेडी
जेवढं माझ्याकडे जळून पाहशील तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील
परतू नकोस तू पुन्हा जुन्या आठवणी जागवायला आधीच खूप दिवस लागलेत मनावरील जखमा भरायला
आयुष्यात काही शिकलो असशील तर त्याचा पुरावा दाखव
तुझ्या मेंदूचं वेटिंग चालूच असतं का
तू कितीही प्रयत्न कर पण तुझी बौद्धिक उंची इथंच थांबते
तुझं विचार करणं म्हणजे एकदम मास्टरपीस आहे
समजलं तुला की अजूनही डोक्यावरून गेलं
तुझ्या कामगिरीचं कौतुक करायचंय पण ते सापडतच नाही
तू इतका हुशार आहेस की तुझं उत्तर ऐकून प्रश्नही रडतो
आता ह्याच्यावर हसावं की रडावं
तुझं ज्ञान इतकं गहिरं आहे कुणालाच ते सापडत नाही
Motivational Quotes In Hindi
Motivational Shayari In Hindi
Success Quotes In Hindi English
Struggle Motivational Quotes in Hindi
Reality Life Quotes in Hindi
Mehnat Quotes In Hindi
Life Lesson Quotes In Hindi
Life Shayari In English Hindi
Matlabi Log Shayari In Hindi
One Line Shayari In Hindi
Safalta Quotes In Hindi
Inspirational Time Quotes In Hindi
Deep Zindagi Quotes In Hindi
Real Life Quotes In Hindi
Nice Thoughts In Hindi
Small Thoughts In Hindi
Happy Shayari In Hindi
Sanskar Quotes In Hindi
Sad Shayari In Hindi For Life
Suvichar Marathi
Flower Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi
Yaari Quotes In Hindi
Life Shayari In Hindi
Gangster Shayari In Hindi
Sachi Bate Status In Hindi
True Lines In Hindi
Golden Thoughts Of Life in Hindi
Suvichar In Hindi
Positive Thoughts In Hindi
Family Quotes In Marathi
Aai Baba Quotes In Marathi
Reality Marathi Quotes On Life
Attitude Shayari In English Hindi
Success Quotes In Hindi
Shree Krishna Quotes In Hindi
Buddha Quotes In Marathi
Mahadev Quotes In Hindi
True Love Radha Krishna Quotes in Hindi
Positive God Quotes In Hindi
Bible Quotes In Hindi
Abdul Kalam Quotes In Hindi
Swami Vivekananda Quotes In Hindi
Chanakya Quotes In Hindi
Buddha Quotes in Hindi
Osho Quotes In Hindi
Reality Gulzar Quotes On Life
Hazrat Ali Quotes In Hindi
Marathi Ukhane
Marathi Ukhane For Female
Breakup Quotes In Marathi
Broken Heart Quotes In Hindi
Emotional Sad Quotes In Marathi
Love Quotes In Marathi
Love Quotes In Hindi
love shayari in english
Sad Quotes In Hindi
Good Morning Quotes in Hindi
Good Morning Quotes In Marathi
Good Night Quotes In Hindi
Good Night Quotes In Marathi
Happy Birthday Wishes In Marathi
Happy Anniversary Wishes In Hindi
Jokes In Hindi