विश्वास ठेवणे सोपे असते पण त्या विश्वासाची कदर करणे खूप अवघड असते
प्रत्येक नात्यात प्रेमाचे आणि विश्वासाचे बी पेरले तरच त्या नात्याचे फळ हे गोड लागते
जेव्हा माणूस तुमच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा त्याला धोका देऊ नका
जीवनात यशस्वी होण्यासाठी लोकांचा विश्वास जिंकणं महत्त्वाचं असतं
कधीकधी विश्वास गमावणे ही सर्वात मोठी चूक असते
विश्वास घात झाला की त्याच्या वेदना हृदयात खोलवर जखमा करतात
तुटलेला विश्वास माणसाला बदलण्यास भाग पडतात
विश्वास हा एकदा तुटला की तो परत मिळवणं खूप अवघड असतं
जीवनात विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण तेच तुम्हाला योग्य दिशेने नेऊन पोहोचवतो
विश्वासाने बांधलेली नाती कधीच तुटत नाहीत
जिथे विश्वास नाही तिथे नातं टिकत नाही
विश्वास एक अशी गोष्ट आहे जी एकदा गमावली की पुन्हा मिळवण्यासाठी शंभर गोष्टी कराव्या लागतात
विश्वास हा काचेच्या ग्लास सारखा असतो एकदा का तो तुटला की पुन्हा जोडला गेला तरी त्याला भेगा राहतातच
प्रेमाचे झाड फुलते ते विश्वासामुळेच म्हणून विश्वास असायला प्रेम आदर काळजी आणि मोकळे मन असावे लागते
विश्वास हा एकमेव आधार असतो जे नातं टिकवून ठेवू शकतो
एकदा हरवलेला विश्वास पुन्हा मिळणे अशक्य असते तो पुन्हा कधीच मिळत नाही
विश्वास ठेवला की माणूस कधीच हरत नाही
आपण जर विश्वास ठेवला तर सगळं काही मिळते नाहीतर जगणे ही कठीण होऊन बसते
विश्वास हा एकाच वेळेस निर्माण होतो आणि तुटतो
आयुष्यात विश्वास ठेवूनच चालाव लागते कारण हे जग विश्वासावर जगते
आयुष्यात विश्वास जपून ठेवायला काळीज लागतं पण तो गमवायला एक क्षणही पुरेसा असतो
विश्वास हा नात्यांचा आधार आहे जो कायम जपला पाहिजे
एकदाच मिळते ती पुन्हा पुन्हा मिळत नाही ती गोष्ट म्हणजे विश्वास त्याला जपायला शिका
विश्वास हा एकदा जिंकला की माणूस कधीच एकटा राहत नाही
प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता असायला पाहिजे तरच विश्वास टिकते
विश्वासाने एकत्र आलेली माणसं कधीच दुरावली जात नाहीत
नाते आणि विश्वास कायम टिकवून ठेवण्यासाठी एखादया वेळेला मौन राखणे खूप गरजेचे असते
विश्वास ठेवणे सोपे असते पण जपणे फार कठीण असते
विश्वासावरचं जगणं असतं तोच एकदा तुटला की आयुष्यच ढासळतं
विश्वास नसला तर सर्व गोष्टी निरर्थक होतात
प्रत्येक नातं विश्वासाने बांधलेलं असल की कोणत्याही कठीण कळात ते नाते तुटत नाही
नातं जपणे हा प्रश्न नसतो तर ते नाते विश्वासावर अवलंबून असते
विश्वासावर उभे असलेले नातेच खरे नाते असते
सर्व काही टिकून राहते फक्त आणि फक्त आपल्या विश्वासामुळे हेच नाते पक्के असायला हवे
विश्वास ठेवल्यानंतरच माणसं एकमेकांसोबत चालतात
प्रेम तर सगळेच करतात पण मला जगायचे आहे तुझ्यासोबत तुझी होऊन कारण तुझ्यामुळे माझा प्रेमावर विश्वास आहे
दोघांच्या नात्यात अफाट विश्वास आहे म्हणूनच तुझी माझी ही कायमची साथ आहे
तुझ्याशिवाय जगायच कस मला माहिती नाही तू आहे म्हणून मी आहे नाहीतर माझ या जगात दुसरं कोणी नाही
विश्वास हा नात्यांत प्रेम सन्मान काळजी जिवंत ठेवते नाहीतर जगायला काहीच शिल्लक उरत नाही
प्रत्येक नाते असे जपा की नात्यांमधला विश्वास हरला नाही पाहिजे कारण एकदा गमावला खूप त्रास होतो
विश्वास असेल तर आधार लागतो आणि कोणत्याही वादळाला समोर जायला मदत करतो
एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जोडता येतो पण त्याला खूप जास्त तड्या आलेल्या असतात
कतीही प्रयत्न करा विश्वास जुळून आणण्याचा तो जुळूच शकत नाही एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जुळत नसतो
गैरसमजामुळे विश्वास तुटला की नात्यांला आधार लागणे अशक्य असते
विश्वासघाता मुळे एकदा मनातून माणूस उतरून गेला की तुटलेल्या विश्वासाचे घाव कधीच भरून येत नाही
नात्यात गैरसमज झाला की नाते तुटते आणि मग मनात कायमच्या वेदना होतात त्या कधीच भरून येत नाही
काही कारणांमुळे का असो विश्वास जर एकदा तुटला की त्या व्यक्तीच्या मनात कायमसाठीच शंका निर्माण होते
एकदा खोटं बोलून माणूस विश्वास गमावतो आणि सत्य बोलूनही तो परत मिळवत नाही
विश्वास ठेवल्याशिवाय कोणतंही काम सफल होत नाही
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा विश्वासघात होईल की नाही याची चिंता नसते
विश्वास हा प्रत्येक नात्याचा आत्मा असतो
आयुष्यात आनंद आहे तुझ्यामुळे कारण सोबत तू आहे आणि म्हणूनच माझा आयुष्यावर स्वत: पेक्षा विश्वास आहे
अनुभव सांगतात एकदा गमावला विश्वास परत मिळवणे जवळजवळ अशक्य असते
आयुष्यात आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ना तीच लोक आपली जवळून फसवणूक करत असतात
कधी कधी आपलेच आपल्याशी विश्वासघात करतात तेव्हा खूप जास्त त्रास होते
कोणतेही नाते असो वा मैत्री ही विश्वासावर टिकून असते त्याशिवाय ती टिकत नाही आणि तुटल्यावर जोडताही येत नाही
एक असा मित्र जो अतूट आणि भक्कम विश्वास ठेवणारा हीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते
विश्वासघाती असलेली माणसे आपल्या किती ही जवळची असली तरी ती दूरची वाटतात
विश्वासघाती लोकांपासून दूर रहा कारण विश्वास तुटल्यावर मनात भीतीची सावली राहते
जवळच्यांनी तुडलेला विश्वास पुन्हा मिळवताना मन थकून जाते
आपल्याच लोकांनी केलेले विश्वासघाताचे घाव कधीच विसरता येत नाही कारण त्यामुळे मनात कायमची भीती निर्माण होऊन जात असते
आपल्या लोकांमुळे तुटलेल्या विश्वासामुळे नात्यातला आनंद आणि गोडवा हरवून जाते
विश्वास तुटल्यावर प्रत्येक नात्यात असलेली प्रेमाची गोडी संपते कारण तूटलेला विश्वास खूप वेदना देतात
प्रत्येकाच्या मनात अस वाटत असतं कोणीतरी आपली साथ ही शेवटच्या क्षणापर्यंत दिली पाहिजे असा एक विश्वास असतो
आपल्या मनासारखा साथीदार भेटला की जीवन जगतांना एक वेगळीच मज्जा येते कारण त्या नात्यात असतो तो खरा विश्वास
माणसाच्या वागणुकीतूनच त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा ते ठरतं
खरा विश्वास तोच जो परिस्थिती कितीही बदलली तरी तुटत नाही
Motivational Quotes In Hindi
Motivational Shayari In Hindi
Success Quotes In Hindi English
Struggle Motivational Quotes in Hindi
Reality Life Quotes in Hindi
Mehnat Quotes In Hindi
Life Lesson Quotes In Hindi
Life Shayari In English Hindi
Matlabi Log Shayari In Hindi
One Line Shayari In Hindi
Safalta Quotes In Hindi
Sangharsh Quotes In Marathi
Inspirational Time Quotes In Hindi
Deep Zindagi Quotes In Hindi
Real Life Quotes In Hindi
Nice Thoughts In Hindi
Small Thoughts In Hindi
Happy Shayari In Hindi
Sanskar Quotes In Hindi
Sad Shayari In Hindi For Life
Suvichar Marathi
Flower Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi
Yaari Quotes In Hindi
Life Shayari In Hindi
Gangster Shayari In Hindi
Sachi Bate Status In Hindi
True Lines In Hindi
Golden Thoughts Of Life in Hindi
Suvichar In Hindi
Positive Thoughts In Hindi
Family Quotes In Marathi
Aai Baba Quotes In Marathi
Reality Marathi Quotes On Life
Attitude Shayari In English Hindi
Success Quotes In Hindi
Shree Krishna Quotes In Hindi
Buddha Quotes In Marathi
Mahadev Quotes In Hindi
Khatu Shyam Quotes In Hindi
True Love Radha Krishna Quotes in Hindi
Positive God Quotes In Hindi
Bible Quotes In Hindi
Abdul Kalam Quotes In Hindi
Swami Vivekananda Quotes In Hindi
Chanakya Quotes In Hindi
Buddha Quotes in Hindi
Osho Quotes In Hindi
Reality Gulzar Quotes On Life
Hazrat Ali Quotes In Hindi
Marathi Ukhane
Marathi Ukhane For Female
Breakup Quotes In Marathi
Broken Heart Quotes In Hindi
Emotional Sad Quotes In Marathi
Love Quotes In Marathi
Love Quotes In Hindi
love shayari in english
Sad Quotes In Hindi
Good Morning Quotes in Hindi
Good Morning Quotes In Marathi
Good Night Quotes In Hindi
Good Night Quotes In Marathi
Happy Birthday Wishes In Marathi
Taunting Quotes In Marath
Happy Anniversary Wishes In Hindi
Jokes In Hindi